india post recruitment

India Post Recruitment 2023: पोस्ट खात्यात 40,000 पदांची मेगाभरती, दहावी पास असाल तरच करा अर्ज!

India Post Recruitment : देशातील विविध भागासाठी ग्रामीण डाकसेवक (Gramin Dak Sevak Jobs) या पदासाठी पदभरती होणार आहे. 1200 ते 39 हजार 380 इतका पगार देण्यात येणार आहे.

Jan 28, 2023, 04:23 PM IST

Government Job: इंडियन पोस्टमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, महिना 81,100 रुपये पगार

India Post Recruitment 2022: सरकारी नोकरी मिळवण्याचं अनेक तरुणाचं स्वप्न असतं. त्यामुळे स्पर्धा परीक्षेसाठी जोरदार तयारी करतात. तसेच नोकरीच्या जाहीरात प्रसिद्ध होताच अर्ज करतात. आता पोस्ट विभागात नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

Oct 25, 2022, 05:20 PM IST

India Post recruitment 2021 | 10 आणि 12वी पास तरुणांसाठी पोस्टात विविध पदासाठी भरती

 नोकरीच्या  शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय पोस्ट विभागात (India Post Recruitment 2021) 10वी आणि 12 वी पास तरुणांसाठी  विविध पदांसाठी पदभरती केली जात आहे. 

Aug 4, 2021, 04:15 PM IST