अग्नी 1 पासून अग्नी 5 पर्यंत क्षेपणास्त्रांमध्ये कसे झाले बदल?
India Missile: अग्नी 1 ते अग्नी 5 पर्यंत क्षेपणास्त्रांबद्दल जाणून घेऊया.
Mar 11, 2024, 08:19 PM ISTअग्नी - ५ क्षेपणास्त्र : भारताच्या टप्प्यात आता 'चीन'
भारतीय लष्कराची ताकद अग्नी-५ मुळे वाढणार आहे. या नवा क्षेपणास्त्रामुळे भारत अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि उत्तर कोरियाच्या पंक्तीत.
Jul 1, 2018, 05:42 PM IST`पृथ्वी २` क्षेपणास्त्राचं यशस्वी परीक्षण
भारतानं गुरुवारी बालेश्वरपासून काही अंतरावर स्थित चांदीपूरमध्ये एका भारतीय बनावटीच्या या अण्विक शस्त्रास्त्र वाहक क्षमता असणाऱ्या क्षेपणास्त्राचं यशस्वी परीक्षण केलंय. या क्षेपणास्त्रच्या हल्ल्याची क्षमता ३५० किलोमीटर इतकी आहे.
Dec 20, 2012, 04:41 PM IST