india israel

चीनला उत्तर देण्यासाठी भारताकडून इस्रायली ड्रोन वॉरची तयारी

भारताला लवकरच इस्रायलचे अत्याधुनिक हेरॉन मार्क-2 ड्रोन विमान मिळणार आहे. ही ड्रोन विमाने 45 तास हवेत राहू शकतात आणि क्षेपणास्त्र आणि लेसर मार्गदर्शित बॉम्बने सुसज्ज असू शकतात.

Oct 1, 2021, 06:00 PM IST