india captain

रोहित शर्मा टीम इंडियाचा कॅप्टन, विराटचं जोरदार कमबॅक; IND vs AFG टी-ट्वेंटी मालिकेसाठी संघाची घोषणा!

IND vs AFG T20I : अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा (Team India squad against Afghanistan) झाली आहे. रोहित शर्माच्या खांद्यावर पुन्हा एकदा टीम इंडियाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

Jan 7, 2024, 07:22 PM IST

'तू हो म्हण नाहीतर मी...'; BCCI अध्यक्ष असताना गांगुलीने रोहित शर्माला दिलेली 'धमकी'

World Cup 2023 Sourav Ganguly On Rohit Sharma: एका मुलाखतीमध्ये गांगुलीने केला खुलासा

Nov 11, 2023, 01:02 PM IST

Asia Cup ची 2 जेतेपदं, 77% Win Rate अन्... धोनीच्या विक्रमांमुळे रोहितला 'विराट' कॉम्प्लेक्स

Asia Cup 2023 Dhoni Record: यंदाच्या म्हणजेच 2023 च्या आशिया चषक स्पर्धेमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. रोहित शर्मासमोर भारतीय संघाला ही मालिका जिंकवून देण्याचं आव्हान असेल. मात्र त्याचबरोबर यापूर्वी भारतीय संघ ज्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली आशिया चषक खेळला त्याचा कामगिरीशी तोडीस कामगिरीचं थोडं प्रेशरही रोहितवर असेल. ज्या कर्णधाराबद्दल आपण बोलतोय तो कर्णधार म्हणजे महेंद्र सिंग धोनी. भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार अधिक ओळख असलेल्या धोनीचा आशिया चषकामधील रेकॉर्ड पाहून तुम्ही सुद्धा नक्कीच थक्क व्हाल यात शंका नाही.

Aug 29, 2023, 03:10 PM IST

IND vs AUS: काम अजून अपूर्णच...; 'या' खास कारणाने सेंच्युरीनंतरही Rohit Sharma ने काढलं नाही हेल्मेट!

गेल्या काही दिवसांपासून रोहित शर्मा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आऊट ऑफ फॉर्म होता. नुकतंच वनडेमध्ये शतक ठोकल्यानंतर आता टेस्ट क्रिकेटमध्ये देखील त्याने शतक करत टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 

Feb 10, 2023, 03:46 PM IST

#MSD : माहीसोबतच्या पार्टनरशिपच्या आठवणींनी युवराज भावूक

स्वातंत्र्य दिनाच्याच दिवशी सायंकाळच्या सुमारास कोणाच्या ध्यानीमनी नसतानाच, भारतीय क्रिकेट गजताला काहीशी धक्का देणारी घटना घडली. ही घटना होती, 'कॅप्टन कूल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि भारतीय क्रिकेट संघाला एका वेगळ्या उंचीवर ऩेऊन ठेवणाऱ्या Mahendra Singh Dhoni महेंद्र सिंह धोनी याच्या निवृत्तीची. धोनीनं इथं आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वाला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आणि पाहता पाहता सोशल मीडियावर त्याच्याच नावाच्या चर्चांना उधाण आलं. प्रत्येकजण या अष्टपैलू खेळाडूविषयी आणि तितक्याच दिलखुलास व्यक्तीविषयी बोलत होतं. संघातील खेळाडूही यात मागे राहिले नाहीत. 

Aug 17, 2020, 09:44 AM IST

भेटीदरम्यान महिला क्रिकेटर्सनी पंतप्रधान मोदींना विचारले हे प्रश्न

इंग्लडमध्ये पार पडलेल्या आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये उपविजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय संघाने गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. 

Jul 30, 2017, 01:09 PM IST

रोमँटिक पार्टनरशिपसाठी वेळ नाही - झुलन गोस्वामी

आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपचे उपविजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय संघावर सध्या कौतुकाचा तसेच अभिनंदनाचा वर्षाव होतोय. 

Jul 30, 2017, 10:53 AM IST

हरमनप्रीतला पंजाब सरकारकड़ून पोलीस उपाधीक्षक पदाची ऑफर

भारताला वर्ल्ड कप फायनल गाठून देणा-या हरमनप्रीत कौरला पंजाब सरकारनं पोलीस उपाधीक्षक पदाच्या नोकरीची ऑफर दिलीय. 

Jul 24, 2017, 10:19 PM IST

भारतानंतर आता मिताली या संघाची कर्णधार

भारतीय महिला क्रिकेट टीमला वर्ल्ड कपमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. मात्र, आयसीसीनं जाहीर केलेल्या टीम ऑफ द वुमेन्स वर्ल्ड कपच्या कॅप्टन्सीची धुरा भारतीय कॅप्टन मिताली राजकडे सोपवली आहे. 

Jul 24, 2017, 07:29 PM IST

मिताली आणि ब्रिगेडसाठी बीसीसीआयचा खास सन्मान सोहळा

भारताची कर्णधार मिताली राजच्या वुमेन इन ब्लू टीमसाठी बीसीसीआय खास सन्मान सोहळ्याचं आयोजन करणार असल्याची माहिती आहे. या कार्यक्रमाची तारीख आणि ठिकाण अजून ठरलेलं नाही. 

Jul 24, 2017, 07:06 PM IST

हरमनप्रीतच्या खांद्याला दुखापत, फायनलमध्ये खेळण्याबाबत साशंकता

आयसीसी वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्धच्या फायनल सामन्यासाठी अवघे काही तास उरलेत. यातच टीम इंडियासाठी बॅड न्यूज आलीये. 

Jul 22, 2017, 08:22 PM IST

जे पुरुषांना जमलं नाही ते महिलांनी करुन दाखवलं - सेहवाग

महिला क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचलेल्या भारतीय संघाला भारताचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने शुभेच्छा दिल्यात.

Jul 22, 2017, 07:56 PM IST

वर्ल्डकपमध्ये भारत विजयाचा प्रबळ दावेदार - गांगुली

भारतीय  महिला संघ क्रिकेट वर्ल्डकप जेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचे भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने म्हटलंय. यावेळी गांगुलीने हरमनप्रीत कौरचेही कौतुक केले. 

Jul 22, 2017, 06:06 PM IST

मिताली राजचा डान्सचा व्हिडीओ झाला व्हायरल

आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये रविवारी भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध फायनल सामना खेळणार आहे. मिताली राजच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचे प्रदर्शन चांगले होतेय. 

Jul 22, 2017, 05:24 PM IST

कपिल देव, गांगुलीसाठी लकी ठरलेले लॉर्डसच्या मैदानावर मितालीची परीक्षा

लॉर्ड्सच्या मैदानावर रविवारी भारत आणि यजमान इंग्लंड यांच्यात महिला वर्ल्डकपची फायनल रंगणार आहे. मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारताने दुसऱ्यांदा वर्ल्डकपच्या फायनलमध्ये मजल मारलीये.

Jul 22, 2017, 03:59 PM IST