Fashion Tips : Skin tone नुसार निवडा नेलपॉलिशचा कलर...नखं दिसतील आणखी आकर्षित
Nail polish hacks : असे काही रंग आहेत जे कोणत्याही रंगाच्या स्किनला मॅच करतात. हे रंग लावून कोणत्याही ड्रेसवर तुम्ही ते मॅच करू शकता.
Feb 1, 2023, 12:15 PM ISTBudget 2023: 3 वर्षात 38800 शिक्षक-कर्मचाऱ्यांची मेगाभरती, काय असेल पगार आणि सुविधा?
Budget 2023 LIVE Updates : गेल्या काही काळापासून रोजगार क्षेत्रासाठी निर्मला सीतारामन या कायमच पुढाकार घेताना दिसतात. त्यामुळे येत्या वर्षीही रोजगारासंबंधी योजनांना महत्त्व दिल्याचे पाहायला मिळाले आहे.
Feb 1, 2023, 11:59 AM ISTBudget 2023: मत्स्यव्यवसायाला नवी झळाळी मिळणार; लघु उद्योजकांसाठी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
Budget 2023 Live Updates : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या पाचव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी संपूर्ण देशाकडूनच प्रचंड अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर असेल.
Feb 1, 2023, 11:57 AM ISTBudget 2023: मोदी सरकारने रेल्वेला काय दिलं? महाराष्ट्राला काय मिळालं?
निर्मला सीतारमण यांनी रेल्वेसाठी 2 लाख 40 हजार कोटींची तरतूद जाहीर केली आहे. 2013-14 च्या तुलनेत ही तरतूद नऊ पटींनी अधिक आहे.
Feb 1, 2023, 11:52 AM IST
Ola आणि Uber प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 'या' शहरात सर्विस बंद
Ola-Uber : ओला आणि उबेरच्या अनेक ग्राहकांना मोठा धक्का बसणार आहे. भारतातील एका शहरात ओला-उबरची कॅब सुविधा आजपासून बंद होणार आहे. याचा फटका हजारो ग्राहकांना बसणार आहे.
Feb 1, 2023, 11:37 AM ISTBudget 2023 LIVE: कोरोना काळात आम्ही कोणालाही उपाशी झोपू दिलं नाही - निर्मला सीतारमण
Budget 2023 LIVE : सरकारने 2 लाख कोटी रुपये खर्च करून प्रत्येक व्यक्तीला अन्नधान्य दिले. 80 कोटी लोकांना 28 महिन्यांसाठी मोफत रेशनची व्यवस्था करण्यात आली असल्याचं निर्मला सीतारमण यांनी सांगितलं आहे
Feb 1, 2023, 11:33 AM IST
Budget 2023 : अर्थसंकल्पाआधी खूशखबर! सरकारी तिजोरी भरली, मोदी सरकारची बंपर कमाई
Union Budget 2023 : केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जानेवारी महिन्यात 1.55 लाख कोटींचं जीएसटी संकलन केलं असून हे आतापर्यंतचं दुसरं सर्वोच्च संकलन आहे. चालू आर्थिक वर्षातील जानेवारी 2023 पर्यंतचा महसूल मागील वर्षीच्या याच कालावधीतील GST महसुलापेक्षा 24 टक्के अधिक आहे
Feb 1, 2023, 10:38 AM IST
Budget 2023 : निर्मला सीतारमण अर्थसंकल्प लाल रंगाच्याच कापडातूनच का आणतात? अखेर रहस्य समोर
Union Budget 2023 Updates : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पुन्हा एकदा यंदाच्या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं संपूर्ण देशाच्या नजरा वळवल्या आहेत.
Feb 1, 2023, 09:19 AM ISTUnion Budget 2023: बजेटआधीच सर्वसामान्यांना झटका? आजपासून 'हे' नियम बदलणार
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प मांडणार असल्याने संपूर्ण देशाच्या नजरा त्यांच्याकडे आहेत. आज आपल्याला दिलासा देणाऱ्या अनेक घोषणा होतील अशी सर्वसामान्यांना आशा आहे. दरम्यान आजपासून काही नियम बदलणार आहेत, जे तुमचा आर्थिक भार वाढवू शकतात.
Feb 1, 2023, 09:00 AM IST
Budget 2023: अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारमण कोणता शब्द वारंवार उच्चारतात? एकदा हे निरीक्षण पाहाच
Budget 2023 Live Updates : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या पाचव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी संपूर्ण देशाकडूनच प्रचंड अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर असेल. त्यातल्या किमान अपेक्षा तरी पूर्ण होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Feb 1, 2023, 08:56 AM IST
Budget 2023 : यापुढे कसा असेल Income Tax Slab, काय स्वस्त- काय महाग? अर्थसंकल्पाच्या लाईव्ह अपडेट्स कुठे पाहाल ?
Budget 2023 Live Updates: देशाचा अर्थसंकल्प सादर होत असतानाच तुमच्या आयुष्यावर याचे थेट परिणाम कसे आणि कितपत होणार हे पाहायचं असल्यास इथंच मिळतील तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं.
Feb 1, 2023, 06:49 AM IST
Budget 2023 : यंदाचं बजेट कोणाचं? निर्मला सीतारमण् यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या...
Union Budget 2023 : संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला मंगळवारी सुरूवात झाली. आता सगळ्यांचं लक्ष बुधवारी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे लागलं आहे. दिलासादायक म्हणजे आर्थिक वर्ष 2023-24 साठी जीडीपी (GDP) वाढीचा दर 6.5 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला.
Jan 31, 2023, 04:58 PM ISTBudget 2023: बजेटनंतर काय असेल शेअर मार्कटची स्थिती, गुंतवणुकदारांवरही होईल परिणाम
Budget 2023 Updates: मागच्या वर्षीही बजेटच्या नंतर आणि आधी शेअर मार्केटची काय परिस्थिती असेल यावरही महत्त्वपुर्ण चर्चा झाली होती. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष हे बजेटकडे अधिक लागलेले होते.
Jan 30, 2023, 08:59 AM ISTBudget 2023: अर्थसंकल्पाआधी करदात्यांना झटका; आता नाही मिळणार 80 C चा फायदा, काय होणार परिणाम?
Budget 2023: सर्वसामान्यांना महागाईच्या झळा पोहोचत असतानाच आता त्यामध्ये आणखी भर पडली जाणार असल्याचं चित्र आता पाहायला मिळत आहे. तुम्ही वाचली का ही माहिती?
Jan 21, 2023, 10:36 AM ISTUnion Budget 2023: नोकरदारवर्गांसाठी मोठी बातमी; नव्या वर्षी मिळू शकते टॅक्सवर सूट? तज्ज्ञ काय म्हणतात?
Union Budget 2023: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती युनियन बजेटची (Budget). त्यामुळे नव्या वर्षात काय काय बदल होणार आणि कोणत्या नव्या गोष्टींचा फायदा आपल्याला होईल असा प्रश्न आपल्या सर्वांनाच पडला असेल. त्यामुळे यावेळी जाणून घेऊया की येत्या बजेट 2023 मधून लोकांच्या काय अपेक्षा आहेत.
Jan 10, 2023, 12:31 PM IST