18, 20 किंवा 26 ऑगस्ट का नाही? 15 ऑगस्टलाच का साजरा करतात स्वातंत्र्य दिन? कारण..
Why We Celebrate Independence Day On 15 August: भारताचा स्वातंत्र्य दिन हा 15 ऑगस्ट रोजीच का साजरा केला जातो? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? म्हणजे 18 किंवा 20 किंवा 26 ऑगस्ट रोजी भारताचा स्वातंत्र्य दिन का साजरा होत नाही? असा प्रश्न तुम्हालाही कधी पडला असेल तर 15 ऑगस्टची तारीख निवडण्यामागे एक खास कारण आहे. 15 ऑगस्ट हाच दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून का साजरा होतो जाणून घेऊयात...
Aug 14, 2024, 04:39 PM ISTदेशात केवळ 4 ठिकाणी तयार होतो खादीचा झेंडा, महाराष्ट्रातील 'ती' 2 ठिकाणं कोणती?
Independence Day 2024: दरवर्षी 15 ऑगस्ट 1947 रोजी आपण स्वातंत्र्यदिन साजरा करतो. यंदा आपण 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहोत. यादिवशी पंतप्रधान लाल किल्ल्यावर देशाला संबोधित करतात.
Aug 14, 2024, 03:20 PM IST