independence day 2023

Republic Day: घरात तिरंगा फडकावताना चुकूनही करु नका 'या' चुका; होऊ शकते 3 वर्षांची जेल

Republic Day 2024: उद्या म्हणजेच शुक्रवारी संपूर्ण देशभरात प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा केला जाणार आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त नागरिकांमध्ये उत्साह असतो. पण या उत्साहात अनेकदा आपल्या हातून चूक होण्याची भीती असते. 

 

Jan 25, 2024, 06:44 PM IST

हुंड्याच्या पैशातून शिखर सर करणाऱ्या स्मिताचा आणखी एका विश्वविक्रम

मध्यमवर्गीय कुटुंबातील पुण्याच्या स्मिता दुर्गादास घुगे यांनी स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी रशियातील सर्वोच्च शिखर माउंट एल्ब्रूसवर चढाई करुन 75 फूटी तिरंगा फडकवला होता.

Aug 18, 2023, 04:45 PM IST

लष्करात रुजू झालेल्या लेकाच्या स्वागतासाठी रेड कार्पेट; हा Video पाहून डोळे पाणावतील

Indian Army Jawan Welcomed With Red Carpet: शौर्यचक्र विजेत्या निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच मुलगा लष्करामध्ये भरती झाल्यावर पहिल्यांदाच घरी आल्यानंतर काय काय घडलं हे व्हिडीओत दाखवण्यात आलं आहे.

Aug 17, 2023, 08:42 AM IST

सुहाना खान-खुशी कपूर झाल्या वेटर; स्मितहास्यनं वाढलं साग्रसंगीत जेवण

Suhana Khan and Khushi Kapoor Waiter Video: सुहाना खान आणि खुशी कपूर यांची अनेकदा चर्चा रंगलेली असते. यावेळी स्वातंत्र्यदिनाचे औचित्त्य साधून या चित्रपटातील कलाकारांनी एका हॉटेलमध्ये ग्राहकांना साग्रसंगीत जेवण वाढले. 

Aug 16, 2023, 01:55 PM IST

...अन् PM मोदींचं 'ते' वाक्य ऐकून सरन्यायाधीशांनी जोडले हात; पाहा Video

Video CJI Chandrachud PM Modi Speech: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज लाल किल्ल्यावर 77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण केलं. यानंतर केलेल्या भाषणामध्ये त्यांनी असं काही विधान केलं की समोर आमंत्रितांमध्ये बसलेले सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी स्मितहास्य करत हात जोडले.

Aug 15, 2023, 04:07 PM IST

हेल्मेट न घालताच मंत्री गिरीश महाजनांची बाईक रॅली.. पत्रकारांच्या प्रश्नावर दिलं अजब उत्तर

Nashik News : अपघातापासून वाचण्यासाठी सरकारसह पोलिसांकडूनही हेल्मेट वापरण्याचा सल्ला दिला जात असताना नाशिकमध्ये मंत्र्यांनी हेल्मेट घातले नसल्याचे समोर आले आहे. बाईक रॅलीत सहभागी झालेल्या गिरीश महाजन यांनी हेल्मेट काढून बाईक चालवली आहे.

Aug 15, 2023, 02:59 PM IST

पंतप्रधान मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणादरम्यान रिकामी ठेवलेली ती खूर्ची कोणाची? फोटो व्हायरल

आज भारताचा 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन देशवासियांना संबोधित केलं. दरम्यान या कार्यक्रमात मान्यवरांनी गर्दी केली असताना एका रिकाम्या खूर्चीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

 

Aug 15, 2023, 02:46 PM IST

मुख्यमंत्र्यांचे भाषण वाचून दाखवल्यानंतर स्टेजवरच कोसळले आरोग्यमंत्री; जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयात केले दाखल

Independence Day 2023 : मध्य प्रदेशात 15 ऑगस्ट रोजीच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात मध्य प्रदेशचे आरोग्यमंत्री डॉ.प्रभूराम चौधरी हे अचानक स्टेजवर कोसळले. मध्य प्रदेशातील रायसेन शहरातील स्थानिक होमगार्ड परेड मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हा सगळा प्रकार घडला.

Aug 15, 2023, 02:16 PM IST

अखेर भारतीय नागरिक बनला अक्षय कुमार; ट्विट करत म्हणाला- हॅप्पी इंडिपेन्डन्स डे, जय हिंद!

Akshay Kumar gets Indian citizenship : अक्षय कुमारनं स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं त्याच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली असून ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे. 

Aug 15, 2023, 12:24 PM IST

राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी युक्रेनिअन गायिकेविरुद्ध गुन्हा दाखल; पुण्यातील पबमधील धक्कादायक प्रकार

Crime News : युक्रेनियन बँड शांती पीपल मधील गायिका उमा शांतीविरुद्ध पुण्याच्या मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Aug 15, 2023, 12:23 PM IST

अक्षय कुमार, आमिर खान, सनी देओल यांचे 'हे' देशभक्तीपर चित्रपट आज नक्की पाहा

Indian Movies on Patriotism: आजच्या स्वातंत्र्यदिनाची आपल्या सर्वांनाच सुट्टी आहे. त्यामुळे आपण आज आपल्या आवडीचे सिनेमे घरबसल्या पाहू शकता. आजच्या दिवशी तुम्ही 'हे' देशभक्तीवरील चित्रपट पाहायला विसरून नका. तव्हा पाहूया या चित्रपटांची यादी

Aug 15, 2023, 11:02 AM IST

12500 कोटींची मदत, काँग्रेसला टोला अन्...; CM शिंदेंच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाचे महत्त्वाचे मुद्दे

CM Eknath Shinde Independence Day Speech: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणादरम्यान अनेकदा केंद्रातील सरकार आणि राज्य सरकार समन्वयाने काम करत असल्याचा उल्लेख केला. काँग्रेसचा थेट उल्लेख न करता मुख्यमंत्री शिंदेंनी गरिबी हटाओबद्दल बोलत टोला लगावला.

Aug 15, 2023, 10:35 AM IST