ind vs sa 1st t20

IND vs SA: तिघेही खास! सूर्यकुमार यादव कोणाला नाराज करणार?

IND vs SA T20 Match: साधारणपणे टीमकडून सलामीसाठी लेफ्ट-राईट बॅटर्सना प्राधान्य दिले जाते.अशा स्थितीत यशस्वी खेळणार हे निश्चित मानले जात आहे.पण दुसऱ्या ओपनरचं काय?

Dec 10, 2023, 12:23 PM IST

IND vs SA : डर्बन T20 मध्ये कोण ओपनिंग करणार? यावर सूर्यकुमार यादवची अशी प्रतिक्रिया

IND vs SA 1st T20 : साऊथ आफ्रिकेविरुद्ध आज 10 डिसेंबरपासून भारतीय संघ 3 सामन्यांची टी 20 सीरिज खेळणार आहे. टीम इंडियाचा कॅप्टन असलेला सूर्यकुमार यादववर सामन्याच्या अगोदरच ओपनिंगवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. तसेच त्याने वर्ल्ड कप फायनलवरही मत मांडल. 

Dec 10, 2023, 06:36 AM IST

T20 World Cup : टीम इंडियाला झालंय काय? आणखी एक स्टाईक बॉलर संघातून 'आऊट'

T20 World Cup पूर्वी टीम इंडियाचा आणखी एक स्टाईक बॉलर संघातून बाहेर

Oct 4, 2022, 08:26 PM IST

Team India च्या विजयानंतर विराट कोहलीचा थेट अनुष्का शर्माला Video Call, चाहत्यांना दाखवली झलक

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने 8 गडी राखून विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर विजयासाठी 107 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. हे लक्ष्य भारतीय संघाने 2 गडी गमवून गाठलं. 

Sep 29, 2022, 05:11 PM IST

Ind vs SA, 1st T20I : सूर्यकुमारची-केएलची शानदार खेळी, टीम इंडियाचा आफ्रिकेवर 8 विकेट्सने विजय

 टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर पहिल्या टी 20 सामन्यात (Ind vs SA, 1st T20I) 8 विकेट्सने विजय मिळवला आहे. 

Sep 28, 2022, 10:23 PM IST