ind vs nz 1st odi

IND vs NZ: "मला झोपू देत नाही, रोज रात्री तो...", LIVE कॅमेऱ्यासमोर Shubman Gill ने केली पोलखोल!

rohit sharma interview with shubman-ishan: कॅप्टन रोहितने दोन यंग खेळाडूंचा इंटरव्ह्यू घेतला. त्यावेळी रोहितने दोघांवर प्रश्नाचा भडिमार केला. त्यावेळी...

Jan 19, 2023, 04:20 PM IST

'200 धावा केल्यानंतर तीन मॅच खेळला नाही', रोहित शर्मानं प्रश्न विचारताच इशान किशननं दिलं असं उत्तर

Rohit Sharma To Ishan Kishan: सामन्यानंतर द्विशतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्मा, शुभमन गिल आणि इशान किशननं एकमेकांशी वार्तालाप केला. या दरम्यान रोहित शर्मानं इशान किशनची फिरकी घेतली. 200 धावा केल्यानंतर 3 सामने फेल गेल्याची आठवण करून दिली. त्यावर इशान किशननं आपल्या शैलीत उत्तर दिलं. 

Jan 19, 2023, 02:06 PM IST

IND vs NZ 1st ODI : शुभमन गिलची बॅट तळपली, दिग्गज खेळाडूंना टाकले मागे

IND vs NZ 1st ODI : न्यूझीलंड (india vs new zealand) विरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात शुभमन गिलने (Shubman Gill hits Century) बॅटीने कमाल करून दाखवली आहे. शुभमन गिलने  87 चेंडूत धमाकेदार शतक ठोकलं आहे. या शतकासह आता त्याने वनडे कारकिर्दीतले तिसरे शतक ठोकले आहे. 

Jan 18, 2023, 05:12 PM IST

IND vs NZ: रो 'हिट' शर्मा! टीम इंडियाचा बनला नवीन 'सिक्सर किंग', 'हा' रेकॉर्ड ब्रेक

IND vs NZ 1st ODI : टीम इंडिया आणि न्यूझीलंड (india vs new zealand) यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला वनडे सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. कर्णधार रोहित शर्माने (rohit sharma) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात  रोहित शर्माने सिक्स ठोकून मोठा विक्रम केला आहे. 

Jan 18, 2023, 04:10 PM IST

IND vs NZ, 1st ODI: Shubman Gill चं बॅक टू बॅक शतक, वर्ल्ड कपच्या संघात दावेदारी ठोकणार?

India vs New Zealand ODI :पहिल्याच सामन्यात भारताचा यंग खेळाडू शुभमन गिलने (Shubman Gill) धमाकेदार शतक ठोकलं आहे. फक्त 87 चेंडूत त्याने ही कामगिरी केली.

Jan 18, 2023, 03:47 PM IST

Rajat Patidar Ind vs Nz: श्रेयस अय्यरच्या जागी संधी मिळालेला रजत पाटीदार आहे तरी कोण?

IND vs NZ Who is Rajat Patidar: श्रेयस अय्यर जखमी झाल्याने भारताला मालिका सुरु होण्याआधीच मोठा धक्का बसला असून रजत पाटीदारला श्रेयसची रिप्लेसमेंट म्हणून संघात स्थान देण्यात आलं असून पाटीदारने यापूर्वी घरगुती क्रिकेटमध्ये दमदार कामिगिरी केली आहे.

Jan 18, 2023, 12:46 PM IST

Ind vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात कोहलीच ठरणार KING? पाहा मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक

India vs New Zealand 1st ODI: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 3 वनडे मालिकेतील पहिला सामना आज (18 जानेवारी) हैदराबादमध्ये खेळवला जाणार आहे. 

Jan 18, 2023, 10:07 AM IST

IND vs NZ: श्रीलंकेनंतर टीम इंडिया न्यूझीलंडला क्लीन स्वीप करणार का? ICC च्या घोषणेकडे लक्ष

IND vs NZ 1st ODI: टीम इंडियाने नव्या वर्षाची सुरूवात श्रीलंकेविरुद्ध धमाकेदार कामगिरीने केली. यानंतर आता भारताचं लक्ष्य न्यूझीलंड संघावर आहे. ही सीरिज जिंकली तर टीम इंडिया इतिहास घडवेल. 

Jan 17, 2023, 09:45 AM IST

IND vs NZ: वर्ल्ड कप तर जिंकायचाय, पण कीवींना हरवावं लागेल; कॅप्टन रोहितचं 'सिक्रेट मिशन'

India vs New Zealand ODI Series : श्रीलंकेला क्लिन स्वीप दिल्यानंतर आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये (ICC ODI Rankings) टीम इंडिया चौथ्या स्थानी पोहोचली आहे. सध्या भारताचे 109  गुण आहेत. तर...

Jan 16, 2023, 05:12 PM IST

India vs New Zealand: संजू तुस्सी ग्रेट हो...! संघात संधी नाही, पण पठ्ठ्यानं मन जिंकलं; पाहा Video

Sanju Samson heart winning video: आजच्या सामन्यात संजू सॅमसनला (Sanju Samson) संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, शिखर धवने (Shikhar Dhawan) आज पुन्हा रिषभ पंतवर (Rishabh Pant) विश्वास दाखवला.

Nov 27, 2022, 05:00 PM IST

Ind vs Nz : टी20 नंतर वनडेतही ऋषभ पंत फ्लॉप, क्रिकेट फॅन्स भडकले

IND vs NZ 1st ODI :  टी20 नंतर वनडेतही फ्लॉप! या ऋषभ पंतच करायचं काय? तुम्हाला काय वाटतं?

Nov 25, 2022, 05:18 PM IST

Umran Malik Speed : उमरान मलिकची वनडेत डेब्यूत कमाल! पहिल्याच बॉलवर..., पाहा VIDEO

Umran Malik Speed : जम्मू एक्सप्रेसचा न्यूझीलंड विरुद्ध कारनामा, पहिल्याच बॉलवर कमाल,  VIDEO पहाच 

Nov 25, 2022, 04:18 PM IST

IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध जडेजाच्या जागी आलेल्या खेळाडूची 'सुंदर' खेळी; 6 चेंडूंत केल्या 30 धावा!

IND vs NZ 1st Odi Match: भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडसमोर 307 धावांचे लक्ष्य ठेवले आहे

Nov 25, 2022, 11:57 AM IST