ind vs eng

IND vs ENG 2nd Test Day 2: टीम इंडियाच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडनं टाकली नांगी

दुसऱ्या डावाकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे. दुसऱ्या कसोटीतील पहिल्या सामन्यात इंग्लंडचा पराभव झाला आहे. सध्या दुसरा डाव सुरू आहे.

Feb 14, 2021, 04:01 PM IST

IND vs ENG 2nd Test Day1: आजचा खेळ संपला, पंतकडून अपेक्षा वाढणार

 ऋषभ पंत 33 आणि अक्षर पटेल 5 धावा काढून नाबाद आहेत. रविवारी या दोन फलंदाजांवर मोठी खेळी खेळण्याची जबाबदारी असेल.

Feb 13, 2021, 06:45 PM IST
Chennai India Vs England 2Nd Test Rohit Sharma Century PT3M7S

IND vs ENG 2nd Test Day 1: रोहित शर्माचं शानदार शतक

रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी दमदार कामगिरी केल्याचं पाहायला मिळत आहे.

Feb 13, 2021, 02:34 PM IST

भारतासाठी खुशखबर, इंग्लडचा हा गोलंदाज संघाबाहेर जाणार?

 इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना भारताला गमवावा लागला. तर आता 13 ते 17 फेब्रुवारीदरम्यान दुसरा कसोटी सामना सुरू होणार आहे. 

Feb 11, 2021, 04:40 PM IST

IND VS ENG: दुसऱ्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात 'हे' बदल

 भारत विरुद्ध इंग्लंड 4 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. 13 ते 17 फेब्रुवारीदरम्यान हा सामना चेन्नईमध्ये होणार आहे. 

Feb 11, 2021, 03:03 PM IST

विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्यावर गंभीर आरोप

इंग्लंड विरुद्ध भारत चेन्नई कसोटी सामन्यात कुलदीप यादवला संधी न दिल्यानं भारतीय संघातील नियोजनावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

Feb 11, 2021, 01:45 PM IST

पराभवानंतर ICC टेस्ट चॅम्पियनशिप यादीत भारताची मोठी घसरण, इंग्लंड अव्वल स्थानावर

 पहिल्या सामन्यात इंग्लंडच्या संघाने शानदार कामगिरी करत यजमान भारताला 227 धावांनी पराभूत केले.

Feb 9, 2021, 02:37 PM IST

IND vs ENG: इंग्लंडनं टीम इंडियाचा दारूण पराभव

इंग्लंडच्या विजयामागे जॅक लिचची मोठी कामगिरी 

 

Feb 9, 2021, 02:28 PM IST

भारतीय गोलंदाजांची चांगली कामगिरी, भारतीय संघाला विजयासाठी 420 रनची गरज

भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेचा पहिला सामना चेपक चेडियम चेन्नई येथे खेळला जात आहे.

Feb 8, 2021, 04:24 PM IST

IND VS ENG: भारतीय संघाला पहिला धक्का, रोहित शर्मा तंबूत परतला

रोहित शर्मावर अवघ्या 6 धावांवर माघारी परतण्याची नामुष्की ओढवली. 

Feb 7, 2021, 11:00 AM IST

IND vs ENG 1st Test Day 3: चेन्नई कसोटीवर तिसऱ्या दिवशीही इंग्लंडची पकड मजबूत

सलग तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ मैदानात फलंदाजी करत आहे. तर शेवटचे दोन गडी बाद करण्याचं भारतीय संघासमोर आव्हान

Feb 7, 2021, 10:00 AM IST

IND vs ENG 1st Test: कर्णधार विराट कोहलीनं मोठी चूक? तज्ज्ञ, क्रिकेटप्रेमीकडून होते टीका

भारतीय संघात प्लेइंग इलेवनसाठी काही बदल करण्यात आहे. 4 सामन्यांच्या मालिकेत पहिल्या सामन्यासाठी स्पिनर शाहबाज नदीमला खेळण्याची संधी देण्यात आली. 

Feb 6, 2021, 01:05 PM IST

IND vs ENG 1st Test Day 2: जो रूटची तुफान फलंदाजी, भारतीय संघाचे गोलंदाज अपयशी

चेन्नई टेस्टवर इंग्लंडचं वर्चस्व, जो रुट, बेन स्टोकची शानदार फलंदाजी

Feb 6, 2021, 12:03 PM IST