ind vs eng

IND vs ENG: सामना सुरू असताना शार्दुलवर भडकला विराट, व्हिडीओ

शार्दुल ठाकूरची नेमकी काय चूक झाली आणि का संतापला विराट पाहा व्हिडीओ

 

Mar 17, 2021, 02:23 PM IST

IND VS ENG 3rd T 20 match: अहमदाबादची पोमॅटो खेळपट्टी

टी20 मध्ये पहिल्या सहा ओव्हर्स च्या पॉवरप्ले चा ODI मधल्या पहिल्या दहा ओव्हर्स सारखा सावध(बचावात्मक नव्हे) मार्ग शोधायला हवा.

Mar 17, 2021, 11:14 AM IST

IND VS ENG: टी 20 सीरिज रद्द करण्यासाठी आग लावण्याची दिली धमकी

पेटवून देण्याची धमकी देणारा निनावी फोन पोलिसांना आल्यानं उडाली खळबळ

Mar 17, 2021, 11:03 AM IST

पावर प्लेमध्ये भारतीय संघाला मोठं अपयश, 5 कारणांमुळे गमावला तिसरा टी 20 सामना

अहमदाबाद इथे 5 टी 20 सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड संघाने 2-1 ने आघाडी घेतली आहे. भारतीय संघाला तिसऱ्या सामन्यात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघाकडून तिसऱ्या टी 20 सामन्यात कोणत्या 5 चुका झाल्या ज्यामुळे पराभव स्वीकारावा लागला जाणून घेऊया.

Mar 17, 2021, 07:39 AM IST

IND vs ENG: टीम इंडियामध्ये इंग्रजांना हा वेगवान खेळाडू भिडणार, या धुरंधर ऑलराऊंडर खेळाडूंची होणार एंन्ट्री !

सीरीजसाठी लवकरच टीम इंडियाच्या Playersची घोषणा केली जाईल. टी -२० प्रमाणेच वन डे मध्येही नवीन चेहर्यांना संधी देण्यात येण्याची शक्यता आहे.

Mar 16, 2021, 10:28 PM IST

Ind vs Eng T20 : आज हे ४ खेळाडू चालले तर भारताचा विजय निश्चित

आज भारत आणि इंग्लंड संघात रंगणार तिसरा टी-20 सामना

Mar 16, 2021, 06:07 PM IST

सुर्यकुमार यादव आणि ईशान किशनला रिटेन नाही करु शकत मुंबई इंडीयन्स, हे आहे कारण !

मुंबई इंडीयन्स सुर्यकुमार यादव आणि इशान किशन यांना रिटेन करु शकत नाही

Mar 16, 2021, 10:57 AM IST

इशान किशनची सर्वोत्तम कामगिरी; राहुल आणि धवन सारख्या दिग्गजांसाठी ठरणार डोकेदुखी

केएल राहुल आणि शिखर धवन यांना संघात स्थान मिळविणे झाले कठीण

Mar 15, 2021, 07:18 PM IST

रोहित शर्मा तिसऱ्य़ा टी-20 मध्येही खेळण्याची शक्यता कमीच, मॅनेजमेंट गोंधळात

पुढच्या सामन्यातही रोहित शर्माच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे.

Mar 15, 2021, 04:46 PM IST

IND vs ENG: फ्लॉपशोनंतर प्रेक्षकांची नाराजी सांभाळून Virat Kohli चा रेकॉर्डचा पाऊस

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात  विराट कोहलीच्या नावावर रेकॉर्डची लिस्ट

 

 

Mar 15, 2021, 03:22 PM IST

Ind vs Eng T20 : या खेळाडूंना घेऊन इंग्लंडला टफ फाईट देणार टीम इंडिया

स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. संध्याकाळी 7 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंडनं भारतीय संघाचा मोठा पराभव केला असून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.  टीम इंडियाच्या Playing XI मध्ये असू शकतात हे खेळाडू

 

 

Mar 14, 2021, 08:36 AM IST

IND vs ENG T20 : टीम इंडियाची टॉप ऑर्डर फेल, 4 ओव्हरमध्ये 3 विकेट

पहिल्या टी-20 सामन्यामध्ये 3 मोठे खेळाडू स्वस्तात माघारी

Mar 12, 2021, 07:51 PM IST

Ind vs Eng: टफ फाईट! भारतच्या विजयासाठी अडथळा ठऱणार इंग्लंडचे 5 खेळाडू

Ind vs Eng: भारतीय संघाची डोकेदुखी वाढवणार इंग्लंडचे 5 खेळाडू, आज पहिला टी20 सामना

Mar 12, 2021, 01:15 PM IST

IND vs ENG: इंग्लंडचे फासे पलटवण्यासाठी 3 स्पिनर्सना घेऊन टीम इंडिया उतरणार मैदानात

भारत विरुद्ध इंग्लंड टी 20 5 सामन्यांच्या मालिकेतील आज पहिला सामना होत आहे. संध्याकाळी 7 वाजता अहमदाबाद इथे हा सामना खेळवला जाणार आहे.

Mar 12, 2021, 08:54 AM IST