ind vs eng t20

मोफत, मोफत, मोफत...! भारतीय चाहत्यांसाठी गुड न्यूज , IND vs ENG दुसऱ्या T20 साठी 'हे' तिकीट खरेदी करावे लागणार नाही

India vs England: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील T20 मालिकेला आज अर्थात 22 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. पण या सामन्यापूर्वीच भारतीय चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आली आहे. 

 

Jan 22, 2025, 10:10 AM IST

IND vs ENG : इंग्लंडने जिंकला टॉस, अशी असेल दोन्ही संघाची प्लेईग इलेव्हन

दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन आली समोर, या खेळाडूंना मिळाला डच्चू 

Nov 10, 2022, 01:19 PM IST

T20 World Cup : इतिहास गवाह है! जो टॉस जिंकला तो सामना हरला; रोहित दोघांपैकी काय जिंकणार?

T20 World Cup India Vs England Toss : भारतीय संघ आज टॉस हरला तरी बेहत्तर; पण, सामना जिंकायलाच हवा... 

Nov 10, 2022, 12:23 PM IST

IND vs ENG T20 : टीम इंडियाचे 'तीन हुकमी एक्के' सेमीफायनलमध्ये उद्ध्वस्त करणार इंग्लंडची राजवट!

Semi Final T20 World Cup 2022 :  ऑस्ट्रेलियातील अॅडिलेटच्या (Adelaide) मैदानात IND vs ENG हा सामना खेळला जाईल. तिथं रोहितचे तीन घातक खेळाडू वर्ल्ड कप जिंकवण्याचं स्वप्न पुर्ण करतील.

Nov 7, 2022, 05:35 PM IST

रोहित शर्माचा लाडका घेणार पंतची जागा! शेवटची वन डे ठरणार चुरशीची

हा स्टार खेळाडू घेणार पंतची जागा, कॅप्टन रोहितचा आहे खूप खास

 

Jul 15, 2022, 04:38 PM IST

IND vs ENG | दुसरा वन डे हातून गमावल्यानंतर संतापला कॅप्टन रोहित शर्मा

'या खेळाडूंमुळे दुसरा वन डे गमावला', पराभवानंतर कॅप्टन रोहित शर्मा संतापला

Jul 15, 2022, 12:04 PM IST

IND vs ENG | विराट कोहलीच्या फ्लॉप शोवर बोलला कॅप्टन रोहित शर्मा

कोणत्याही आश्वासनाची गरज नाही', 4 दिवसांत दुसऱ्यांना रोहितने घेतली विराट कोहलीची बाजू

Jul 15, 2022, 09:00 AM IST

टीम इंडियाच्या पॉलिसीवर संतापला माजी क्रिकेटपटू,म्हणाला,'तुम्ही फक्त नावाने...'

जेव्हा खराब फॉर्ममुळे गांगुली, युवराज आणि कुंबळेला वगळलं, तर कोहलीला का नाही?

Jul 11, 2022, 02:57 PM IST

'या' डान्सरने Suryakumar Yadav ची काढली विकेट,लव्हस्टोरी खूपच रंजक

टीम इंडियाचा फलंदाज सूर्यकुमार यादव संध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. 

Jul 11, 2022, 02:02 PM IST

टीम इंडियात शिखर धवन खेळणार की नाही? कोच राहुल द्रविडने दिलं उत्तर

कोहलीने डावललं आता रोहित शर्मा-द्रविडही पाठ फिरवणार? शिखर धवनला बाहेर बसवणं ही चूक तर नाही?

Jul 11, 2022, 09:53 AM IST

विराट कोहलीचं करिअर धोक्यात? टीम इंडियाला मिळाली Replacement

विराट कोहलीचा हा शेवटचा सामना? टी 20 क्रिकेटमधील करिअर धोक्यात?

Jul 11, 2022, 08:55 AM IST

IND vs ENG 2nd T20: इग्लंडविरूद्धच्या T20 मालिकेत विराटचा फ्लॉप शो

विराट कोहलीचा आऊट ऑफ फॉर्म कायम, T20 विश्वचषकाच्या निवडीचं काय? तुम्हाला काय वाटतं  

Jul 10, 2022, 09:58 PM IST

IND vs ENG, 3rd T20: डेविड मलानची तुफान फटकेबाजी,भारतासमोर 216 धावांचे लक्ष्य

टीम इंडियाला क्लीन स्वीपची संधी आहे.

Jul 10, 2022, 08:45 PM IST

IND vs ENG, 3rd T20: इंग्लंडने जिंकला टॉस, अशी असेल दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन

इंग्लंडच्या भूमीवर टी-20 मालिका क्लीन स्वीप करण्याची भारताला चांगली संधी आहे.

Jul 10, 2022, 07:02 PM IST

इंग्लंडच्या खेळाडूचं टीम इंडियाला चॅलेंज, म्हणाला T20 वर्ल्डकपमध्ये...

8 बॉलमध्ये टीम इंडियाच्या 3 स्टार खेळाडूंची विकेट काढणाऱ्या बॉलरचं चॅलेंज, वाचा काय म्हणालाय...

Jul 10, 2022, 04:07 PM IST