ind vs eng ranchi test

IPL 2024: कसोटी न खेळणारा विराट कोहली घेऊ शकतो मोठा निर्णय; गावसकरांनी दिले संकेत

Virat Kohli: इंग्लंडविरोधात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतून विराट कोहलीने (Virat Kohli) विश्रांती घेतली आहे. यादरम्यान भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी विराट कोहलीसंबंधी मोठं विधान केलं आहे. 

 

Feb 27, 2024, 12:57 PM IST

Real Hero : वडिलांनी कारगिलमध्ये बंदुकीने, तर मुलाने रांचीत बॅटने भारताला मिळवून दिला विजय

IND vs ENG Test: रांची कसोटी विजयाचा हिरो ठरला तो युवा फलंदाज आणि विकेटकिपर ध्रुव जुरेल. इंग्लंडविरुद्ध संयमी फलंदाजी करत ध्रुवने टीम इंडिलाया रोमहर्षक विजय मिळवून दिला. ध्रुवचे वडिल हे भारतीय लष्करात असून त्यांनी कारगिल युद्धात सहभाग घेतला होता. 

Feb 26, 2024, 03:46 PM IST

नाट्यमय लढतीत टीम इंडियाची इंग्लंडवर मात, मालिकाही जिंकली... विजयाचा नवा 'ध्रुव' तारा

Ind vs Eng Test : रांचीतल्या नाट्यमय कसोटी लढतीत टीम इंडियाने इंग्लंडवर मात केली. या विजयाबरोबरच टीम इंडियाने पाच कसोटी सामन्यांची मालिका 3-1 अशी जिंकली आहे. रांची कसोटी सामन्याचा हिरो ठरला तो युवा ध्रुव जुरेल.

Feb 26, 2024, 01:39 PM IST

भारत-इंग्लंड चौथ्या कसोटीसाठी प्लेईंग इलेव्हन ठरली, दिग्गज खेळाडूलाच केलं बाहेर

IND vs ENG 4th Test Playing 11: भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना 23 फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे. या कसोटी सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हनची घोषणा करण्यात आली आहे. 

Feb 22, 2024, 04:24 PM IST

Ranchi Test: जर पहिल्याच बॉलपासून...; चौथ्या टेस्टपूर्वी इंग्लंडच्या उपकर्णधाराचं मोठं विधान

Ollie Pope on Ranchi Test: इंग्लंडचा उपकर्णधार ओली पोपच्या म्हणण्यानुसार, चौथ्या टेस्टमध्ये 'टर्न' घेणाऱ्या पीचची कोणतीही अडचण येणार नाही. कारण स्पिनर्सना सुरुवातीपासून मदत मिळाल्यास सामना बरोबरीचा होणार आहे.

Feb 22, 2024, 09:30 AM IST

Ind vs Eng 4th Test : टीम इंडियाला 'जोर का झटका', Jasprit Bumrah याच्यासह स्टार खेळाडू संघातून 'आऊट'

 Ind vs Eng Ranchi Test : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) रांची येथे इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी संघातून बाहेर ठेवण्यात आलं आहे.

Feb 20, 2024, 11:50 PM IST

IND vs ENG : रोहितचा' 'हुकमी एक्का' करणार टीम इंडियात कमबॅक, 'या' खेळाडूला मिळणार नारळ!

IND vs ENG Ranchi Test : रांची कसोटी सामन्याआधी टीम इंडियाला एक गुड न्यूज मिळाली आहे. टीम इंडियाचा स्टार विकेटकिपर फलंदाज केएल राहुल (KL Rahul) पुनरागमन करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Feb 19, 2024, 04:29 PM IST