ind vs eng news

IND vs ENG : सचिन तेंडूलकरसाठी 'हे' 2 खेळाडू धर्मशाळा टेस्टचे हिरो, काय म्हणाला सचिन?

India vs England Test Series : भारताने  इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील सर्व सामने खेळले आणि संघाला 4-1 ने विजय मिळवून दिला. या कसोटी मालिकेत कुलदीप व रविचंद्रन अश्विन या फिरकी जोडीने इंग्लंडच्या फलंदाजांची चांगलीच फिरकी घेतलीय.  

Mar 10, 2024, 04:28 PM IST

SCOOP SHOT बाबत सूर्यकुमार यादवने केला खुलासा, म्हणाला; "मी नेहमी..."

टी 20 वर्ल्डकप 2022 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतानं धडक मारली आहे. उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. असं असलं तरी भारताच्या आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) चर्चा होत आहे.

Nov 7, 2022, 08:56 PM IST

टीम इंडियाला मोठा धक्का, इंग्लंड दौऱ्यासाठी 'हा' खेळाडू टीममधून 'OUT'

अरेरे नशीबच फुटकं! IPL नंतर इंग्लंड दौऱ्यासाठी 'या' खेळाडूला टीम इंडियात संधी नाहीच

May 17, 2022, 12:04 PM IST

'जसं दिसतं तसं नसतं, म्हणून सगळं फसतं'... असा आहे बुमराह-संजनाच्या प्रेमकहाणीतील ट्वीस्ट

यावेळी बुमराह खूप आनंदी आहे आणि तो याचे श्रेय संजनाला देतो.

Sep 5, 2021, 06:05 PM IST

Ind vs Eng 4th Test Match हित करणारा रोहित

भारत विरुद्ध इंग्लंड चौथ्या कसोटी सामन्यात रोहितची जबरदस्त कामगिरी

Sep 5, 2021, 04:45 PM IST

IND vs ENG: टीम इंडियाची मोठी डोकेदुखी दूर, इंग्लंडचा दिग्गज खेळाडू चौथ्या कसोटीतून बाहेर

IND vs ENG: टेन्शन खल्लास! इंग्लंडचा स्टार गोलंदाज चौथ्या टेस्टमधून बाहेर, टीम इंडियासाठी आनंदाची बातमी

Aug 31, 2021, 04:00 PM IST