ind vs ban 2nd test

Ind vs Ban : 'मला पश्चाताप होत नाहीये...', कुलदीप यादवला ड्रॉप केल्यावर KL Rahul ने सोडलं मौन!

Ind vs Ban 2nd test, KL Rahul: पहिल्या कसोटी सामन्यात कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) आपल्या फिरकीची जादू दाखवली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याला पुन्हा संधी दिली जाईल, अशी शक्यता असताना कुलदीपला पुन्हा संधी देण्यात आली नाही. 

Dec 25, 2022, 11:39 PM IST

के. एल. राहुलवर टीका झाली, पण 'या' एका निर्णयामुळे सर्वांकडून होतंय कौतुक!

खराब फॉर्ममुळे टीका होणाऱ्या राहुलने नेमका कोणता निर्णय घेतला ज्यामुळे त्याचं कौतुक होत आहे.

Dec 25, 2022, 10:23 PM IST

IND vs BAN: नाद करा पण आश्विनचा कुठं; पठ्ठ्यानं 34 वर्षांचा रेकॉर्ड मोडलाय!

India vs Bangladesh, R Ashwin: एक वेळ अशी होती, ज्यावेळी भारताला मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागेल असं वाटत होतं, पण...

Dec 25, 2022, 04:39 PM IST

WTC Points Table : भारताच्या विजयानंतर आफ्रिका, श्रीलंकेला फुटला घाम, कारण वाचून तुम्हीही हैराण व्हाल

India vs Bangladesh : टीम इंडियाने बांगलादेशविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 ने जिंकली आहे. या विजयानंर आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप क्रमवारीत आपले स्थान मजबूत केले आहे. परिणामी भारताच्या विजयानंतर दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेला घाम फुटला आहे. टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलमध्ये भारताचे सध्याचे स्थान काय आहे ते जाणून घेऊया.

Dec 25, 2022, 01:14 PM IST

India vs Bangladesh: दे दणादण...! 'या' खेळाडूने बांगलादेशच्या तोंडून विजयाचा घास हिरावला

India vs Bangladesh: भारताने बांगलादेशविरुद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकून मालिकेत 2-0 ने क्लीन स्वीप केला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या एका स्टार खेळाडूने अप्रतिम खेळ दाखवला आहे. या खेळाडूने टीम इंडियाला स्वबळावर विजय मिळवून दिला आहे. या खेळाडूमुळे भारत विजयी ठरला आहे. 

Dec 25, 2022, 12:14 PM IST

Ind vs Ban 2nd Test: अखेर भारत विजयी, भारताचा बांगलादेशला क्लीन स्वीप

 India vs Bangladesh: भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा 3 गडी राखून पराभव केला आहे. भारताकडून रविचंद्रन अश्विन आणि श्रेयस अय्यर यांनी तुफानी खेळ दाखवला. या दोन खेळाडूंमुळेच टीम इंडियाचा विजय झाला.

Dec 25, 2022, 11:23 AM IST

IND vs BAN : नशीब खराब! 'या' खेळाडूचे वयाच्या 29 व्या वर्षीचं करिअर संपले, रोहित-द्रविडनेही फिरवली पाठ

Team India : टीम इंडियाच्या एका खेळाडूची कसोटी कारकीर्द आता वयाच्या 29 व्या वर्षी संपताना दिसून येत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही या खेळाडूकडे पाठ फिरवली आहे. या खेळाडूसाठी भारतीय कसोटी संघाचे दरवाजे बंद होताना दिसत आहेत. 

Dec 20, 2022, 08:07 AM IST