घरात घबाड सापडलेल्या व्यावसायिक पीयूष जैनच्या घरात पुन्हा इतक्या कोटींची रक्कम जप्त
Income Tax Raid on Piyush Jain Home : कानपूरचे परफ्यूम व्यावसायिक पीयूष जैन यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाही. आता इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या भोवतीचे फास अधिक घट केले आहेत.
May 29, 2022, 04:02 PM ISTराहुल आणि सोनिया गांधींना दिल्ली हायकोर्टाचा दणका
नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी हायकोर्टाने झटका दिला आहे. दिल्ली हाईकोर्टाने या प्रकरणाची चौकशी करण्याची परवानगी आयकर विभागाला दिली आहे. नॅशनल हेराल्डमध्ये यंग इंडिया, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भागीदारी आहे.
May 12, 2017, 01:20 PM IST