नोएडा ते कालकाजी नव्या मेट्रो मार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ नोएडा ते कालकाजी मंदिरापर्यंत च्या मार्गाचं उद्घाटन केले.
Dec 25, 2017, 03:21 PM ISTजागतिक उद्योजक परिषदेचं आज मोदींच्या हस्ते उद्घाटन
जागतिक उद्योजक परिषद २०१७ चं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हैदराबादमध्ये उद्घाटन होणार आहे. भारत आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमानं या परिषदेचं आयोजन करण्यात आलंय.
Nov 28, 2017, 08:33 AM ISTथॅलेसिमिया, सिकल सेल रुग्णांसाठी दिलासादायक बातमी
पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या सिकल सेल आणि थॅलेसिमियाच्या रुग्णांकरता उत्तर नागपुरात अद्यावत रुग्णालय उभारणार असल्याची घोषणा, केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी केली आहे.
Sep 10, 2017, 12:04 AM ISTदेशातील सर्वात लांब पूल वाहतुकीसाठी खुला
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारला आज तीन वर्ष पूर्ण होत असताना अरुणाचल प्रदेशाला संपूर्ण भारताशी जोडणारा अत्यंत महत्वाचा दुवा सुरू झाला आहे.
May 26, 2017, 03:11 PM ISTपंतप्रधान मोदी करणार देशातील सर्वात लांब पुलाचं उद्घाटन
सरकारची ३ वर्ष पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाममध्ये अरुणाचलच्या सीमेजवळ ब्रह्मपुत्र नदीवरील देशातील सर्वात लांब पुलाचं उद्घाटन करणार आहेत. शुक्रवारी २६ मे रोजी याचं उद्घाटन होणार आहे. ब्रह्मपुत्र नदीची उपनदी लोहित नदीवर बनलेल्या या नदीची लांबी 9.15 किमी आहे. हा पुल सुरु झाल्यानंतर फक्त आसाम आणि अरुणाचल प्रदेश यांच्यातील अंतरच कमी होणार नाही तर या पुलाचा खूप मोठा फायदा देशाला होणार आहे.
May 25, 2017, 02:54 PM ISTअक्षय कुमारचे शहिद जवानांच्या कुटुंबासाठी 'वीर' पोर्टल
शहीदांच्या परिवारांना आर्थिक मदत देण्यासाठी आजपासून एक ऑनलाईन व्यासपीठ लाँच करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते 'वीर' नावाचं एक नवं पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. यावेळी अभिनेता अक्षय कुमार सुद्धा उपस्थित राहणार आहे.
Apr 9, 2017, 12:57 PM ISTमाणकोली उड्डाण पूलावर एका बाजूनं वाहतूक सुरू
मुंबई नाशिक महामार्गावर गेली तीन वर्ष सुरू असलेल्या माणकोली उड्डाण पूलाच्या एका बाजूनं आज पासून वाहतूक सुरू झालीय.
Apr 8, 2017, 12:43 PM ISTरविवारी मुख्यमंत्री करणार जल्लीकट्टूचं उद्घाटन!
जल्लीकट्टूशी संबंधित अध्यादेशावर आज राज्यपाल विद्यासागर राव यांनी स्वाक्षरी करत मंजुरी दिलीय. मुख्यमंत्री पनीरसेल्वम रविवारी सकाळी 10 वाजता जल्लीकट्टूच्या आयोजनाचं उद्घाटन करणार आहेत.
Jan 21, 2017, 08:12 PM ISTपेंग्वीन प्रकल्प उद्घाटन उधळून लावू - नितेश राणे
युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या राणी बागेतल्या पेंग्वीन प्रकल्पाचं उद्घाटन कराल तर गोंधळ घालू असा इशारा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.
Jan 9, 2017, 04:51 PM ISTशिवस्मारकाचे भूमीपूजन पंतप्रधान करणार
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी आणि भव्यदिव्य अशा शिवस्मारक प्रकल्पाला केंद्र सरकारच्या सर्व आवश्यक त्या परवानग्या मिळाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी विधानसभेत ही माहिती दिली. शिवस्मारकासाठी छत्तीसशे कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पंतप्रधानांच्या हस्ते शिवस्मारकाचं भूमिपूजन केलं जाणार असल्याचंही, मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला सांगितलं.
Dec 9, 2016, 08:07 PM ISTरामदेवबाबांच्या दूध प्रकल्पाचं मुख्यमंत्र्यांनी केलं उद्घाटन
सहकाराच्या पंढरीत अर्थात नगर जिल्ह्यात योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली उद्योग समुहाच्या पहिल्या दूध प्रकल्पाचं उद्धाटन करण्यात आलं.
Nov 17, 2016, 10:30 AM ISTपंतप्रधान करणार 'शौर्य स्मारका'चं उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्यप्रदेशातल्या शौर्य स्मारकराचं उद्घाटन करणार आहेत. भोपाळमध्ये हे स्मारक तयार करण्यात आलंय.
Oct 14, 2016, 11:43 AM ISTमोदींनी लंडनमध्ये केलं आंबेडकरांच्या स्मारकाचं लोकार्पण, मुख्यमंत्र्यांचीही हजेरी!
शनिवारी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधील घराचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि आरपीआय नेते रामदास आठवले हेदेखील उपस्थित होते.
Nov 14, 2015, 09:34 PM ISTपंतप्रधानांची 'श्रमेव योजना'... 'पीएफ'साठी युनिव्हर्सल नंबर
औद्योगिक विकासासाठी अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी आणि श्रम क्षेत्रात पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी काही योजनांचा शुभारंभ केलाय. विज्ञान भवनात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात श्रमेव जयते योजनेचा शुभारंभ केलाय.
Oct 16, 2014, 03:20 PM IST