PM Kisan | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! केंद्र सरकारकडून तब्बल 15 लाखांची मदत; जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत
PM Kisan FPO Yojana : देशभरातील शेतकऱ्यांना नवीन कृषी व्यवसाय किंवा जोडधंदा सुरू करण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. यासाठी 11 शेतकऱ्यांना मिळून एक संस्था किंवा कंपनी स्थापन करावी लागणार आहे.
Jan 4, 2022, 10:41 AM ISTSBI Loan | एसबीआयच्या ग्राहकांना धक्का! बँकेने कर्जावरील व्याजदरात केली वाढ
देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँकेने व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. नवे दर 15 डिसेंबर लागू झाले आहेत. स्टेट बँकेने बेस रेटमध्ये 10 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे
Dec 16, 2021, 07:35 AM ISTसिंहाच्या हल्ल्यामुळे झेब्रा भडकला; त्यानंतर जे झालं ते आयुष्यभर सिंह ठेवणार लक्षात
झेब्रा आणि सिंहाचा भयानक व्हिडिओ वायरल...
Dec 1, 2021, 04:26 PM ISTजर कोणी तुमच्या घरावर किंवा मालमत्तेवर ताबा घेतला, तर काय करावे? जाणून घ्या
एखादा व्यक्ती घर किंवा दुकान भाड्याने घेतो आणि मग काही काळानंतर त्यावर कब्जा करतो. अशा परिस्थितीत या व्यक्तींना बाहेर काढणं कठिण जातं.
Jun 27, 2021, 11:21 AM ISTडोळ्याच्या आरोग्याची कशी घ्याल काळजी
ज्या डोळ्यांमुळे आपण हे सुंदर जग पाहतो त्या डोळ्यांची काळजी घेण्याबाबत मात्र आपण अनेकदा हलगर्जीपणा करतो. कम्प्युटर, मोबाईल किंवा टीव्हीस्क्रिनकडे पाहत राहिल्याने डोळ्यांना त्रास होतो. अशा वेळेस डोळ्यांची काळजी घेणं आवश्यक आहे.
May 14, 2016, 06:44 PM IST