in marathi

Maharashtra Politics : मिलिंद नार्वेकर, रविंद्र फाटक सूरतमध्ये दाखल, एकनाथ शिंदेंशी चर्चा करणार

शिवसेनेचे दोन नेते सूरतमध्ये दाखल झाले असून एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहेत

Jun 21, 2022, 04:35 PM IST

Maharashtra Politics : 'महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरु आहे' संजय राऊत यांचा आरोप

सरकार ऐंशी वर्ष चालेल, संजय राऊत यांना विश्वास

 

Jun 21, 2022, 03:56 PM IST

Uddhav Thackeray : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माध्यमांसमोर

Maharashtra Political Crieses :  शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) माध्यमांसमोर आले आहेत.

Jun 21, 2022, 03:43 PM IST

Maharashtra Politics : राज्यातील राजकारणात वेगवान घडामोडी, देवेंद्र फडणवीस सूरतला जाणार

महाराष्ट्राच्या राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू सूरतला, हालचालींना वेग

 

Jun 21, 2022, 03:12 PM IST

'हा ड्रेस नक्की कसा घातला असेल?', सैफच्या लेकिचा अती बोल्ड लूक पाहून चाहत्यांना प्रश्न

फक्त चित्रपटांमुळेच नव्हे, तर सारा तिच्या फॅशन सेन्समुळेही चर्चेचा विषय ठरु लागली. 

Jun 17, 2022, 11:47 AM IST

Double Chin: दररोज 'असा' व्यायाम करा आणि मिळवा Double Chin पासून सुटका

तुम्हीही यामुळं त्रस्त आहात का?  

 

Jun 14, 2022, 08:29 AM IST

सामंथाला एका Instagram post साठी मिळतात 'इतके' कोटी; ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

इन्स्टा कमाईचं कारण जरा जास्तच गाजतंय 

 

Jun 10, 2022, 03:33 PM IST

Transformation : आलिया, सोनम, प्रियांकाला काही वर्षांपूर्वी तुम्ही ओळखूच शकला नसतात

तुम्हालाही कधी वाटलंय का, आपण आलियासारखं दिसावं? 

May 3, 2022, 02:20 PM IST

साखरपुड्यानंतर विवाहसोहळ्याची लगबग असतानाच अभिनेत्रीला धक्का, लग्न मोडलं आणि....

कुठंही आशेचा किरण दिसत नाही. एका अघाडीच्या टेलिव्हिज अभिनेत्रीसोबत असंच घडलं होतं. 

 

Apr 29, 2022, 05:45 PM IST

अनेक वर्षे चित्रपट न साकारताही शाहरुखला कशी परवडली 'ही' नवी गोष्ट ?

गेला काही काळ शाहरुख त्याच्या खासगी आयुष्यात आलेल्या चढ- उतारांचा सामना करत होता. 

Apr 26, 2022, 05:11 PM IST

किरीट सोमय्यांचा हायव्होल्टेज ड्रामा, भर पत्रकार परिषदेत हातात जोडे घेत म्हणाले...

संजय राऊत यांना मुख्यमंत्र्यांवर खुन्नस काढायची असेल तर त्यासाठी निल सोमय्या याचा उपयोग का करताय?

 

Feb 16, 2022, 12:05 PM IST

'रश्मी ठाकरेंना जोडे मारणार का?' किरिट सोमय्यांचा पुराव्यासह राऊतांवर हल्लाबोल

Kirit somaiyya vs sanjay raut/ BJP vs Shivsena : शिवसेना नेते संजय राऊत यांच्या आरोपांनी भाजपनेते किरिट सोमय्या यांनी आज उत्तरे दिली

Feb 16, 2022, 10:48 AM IST

PM Kisan योजनेच्या नियमात मोठा बदल! 'हे' काम न केल्यास होईल नुकसान

PM Kisan Scheme latest update : पीएम किसान योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) आता शेतकरी 11व्या हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. आतापर्यंत या योजनेचे 10 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचले आहेत. पीएम किसान योजना 2021 मध्ये केंद्र सरकारने मोठा बदल केला आहे

Feb 9, 2022, 09:58 AM IST

Stocks to Buy today | जबरदस्त कमाईसाठी आजचे 20 स्टॉक्स तयार; वाचा यादी

Stock Market intraday trading/ share market Live Update | तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.

Feb 4, 2022, 08:32 AM IST