Stocks to Buy today | जबरदस्त कमाईसाठी आजचे 20 स्टॉक्स तयार; वाचा यादी

Stock Market intraday trading/ share market Live Update | तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.

Updated: Feb 4, 2022, 08:39 AM IST
Stocks to Buy today | जबरदस्त कमाईसाठी आजचे 20 स्टॉक्स तयार; वाचा यादी title=

मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे योग्य स्टॉक्सवर ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी  अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर स्टॉक्सची निवड केली जाते. 

आज जे स्टॉक्स दिग्गज गुंतवणूकदार, मार्केट एक्सपर्ट आणि ब्रोकरेज हाऊसेसच्या रडारवर आहेत, ते आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये EIH LTD, TATA MOT, LTTS, ASAHI INDIA GLASS, GODFREY PHILLIPS, SUMITOMO CHEM, BRIGADE ENT, SELAN EXPLORATION, HOEC, HG INFRA, Kennametal, Wipro, Infosys, JTL Infra, ITC, BEL, IG Petro, Thomas Cook, Onmobile Target, ONGC या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.

BUY EIH LTD 
TARGET 150 SL 144

SELL TATA MOT 
TARGET 492 SL 512

BUY LTTS 4500 PE 
TARGET 177 SL 137

BUY ASAHI INDIA GLASS 
TARGET 700 SL 525

BUY GODFREY PHILLIPS 
TARGET 1225 SL 1120

BUY SUMITOMO CHEM 
TARGET 475 DURATION 9-12 MONTHS

BUY BRIGADE ENT 
TARGET 570 SL 513

BUY SELAN EXPLORATION 
TARGET 169 SL 163

BUY HOEC 
TARGET 230 SL 218

BUY HG INFRA 
TARGET 610 SL 576

BUY SUMITOMO CHEM 
TARGET 475 DURATION 9-12 MONTHS

Buy Kennametal 
Target Rs 1985 SL RS 1880

Sell Wipro 
Target Rs 560 SL RS 590

Buy Infosys 1720 PE 
Target Rs 45 SL RS 30

Buy JTL Infra 
Target Rs 251 SL RS 23.6

Buy ITC 
Target Rs 245 SL RS 230

Buy BEL 
Target Rs 300 Duration 6 to  8 Months

Buy IG Petro 
Target Rs 771 SL RS 730

Buy Thomas Cook 
Target Rs 68 SL RS 63

Buy Onmobile 
Target Rs 170 SL Rs 160

Buy ONGC 
Target Rs 175 SL RS 165