घटस्फोटित अभिनेत्याच्या प्रेमात पडली 'ही' अभिनेत्री, आता राहतेय लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये
इमरान खान आणि लेखा वॉशिंग्टन डेट करत आहेत. लेखाने एका मुलाखतीदरम्यान तिचे प्रेम उघडपणे व्यक्त केले आहे.
Dec 7, 2024, 08:40 PM IST'होय मी, स्टेरॉयड्स घेतले अन्...', अभिनेता इमरान खानने उघड केलं बॉलिवूडचं काळं सत्य; म्हणाला 'ड्रग्जचा अतीवापर...'
बॉलिवूड अभिनेता इमरान खानने बॉलिवूडमधील काळं सत्य उघड केलं आहे. त्याने इंस्टाग्रामला एक पोस्ट शेअर केली असून करिअरच्या सुरुवातीला आलेला अनुभव सांगितला आहे.
Oct 7, 2023, 05:24 PM IST