imported

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! खासगी वापरासाठी ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर आयात करता येणार

सरकारने वयक्तिक / खासगी वापरासाठी ई कॉमर्स पोर्टलवरून ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर आयात करण्याची परवानगी दिली आहे

May 1, 2021, 01:48 PM IST

महागाईचा कहर, २ हजार मेट्रिकटन डाळीची आयात करणार

देशात डाळींच्या उत्पादनानं यंदा नीचांकी पातळी गाठल्यानं भाव गगनाला भिडलेत. यंदा सरकारला जवळपास पन्नास लाख मेट्रिक टन डाळ आयात करावी लागेल असा अंदाज वर्तवण्यात येतयोय. झी मीडियाचं सहकारी वृत्तपत्र डीएनएनं दिलेल्या वृत्तानुसार याचा सर्वाधिक फायदा टांझानिया, ऑस्ट्रेलिया आणि म्यानमार या तीन देशांना होणार आहे. केंद्र सरकारनं डाळीचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी कालच २ हजार मेट्रिकटन अतिरिक्त आयातीला मंजुरी दिलीय.

Oct 7, 2015, 06:47 PM IST

कांदा साठेबाजांवर छापे, इजिप्तवरुन 84 टन कांदा आयात

नाशिक जिल्ह्यात कांदा साठेबाजांवर छापे टाकण्यात आलेत. तहसिलदार, सहाय्यक निबंधकांकडून तपासणी करण्यात आलीय. तर महागाईला आळा घालण्यासाठी इजिप्तवरुन 84 टन कांदा आयात करण्यात आलाय.

Aug 22, 2015, 02:13 PM IST