डोनाल्ड ट्रम्प यांची महाभियोगातून निर्दोष मुक्तता
निवडणूक होत असलेल्या या वर्षात ट्रम्प यांच्यासाठी हा फार मोठा दिलासा
Feb 6, 2020, 11:12 AM ISTउपराष्ट्रपतींनी फेटाळला सरन्यायाधीशांच्या विरोधातला महाभियोग
सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याचं प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी प्रस्ताव फेटाळल्यानं या निर्णयाला विरोधक सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत. त्यामुळे सरन्यायाधीशांविरोधातच सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची वेळ विरोधकांवर आलीय. सरन्यायाधीशांविरोधात विरोधीपक्षांनी लावलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचं उपराष्ट्रपतींच्या आदेशात म्हटलंय.
Apr 23, 2018, 08:34 PM ISTसरन्यायाधिशांविरोधातला महाभियोग मंजूर होणं शक्य आहे?
विरोधी पक्षांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे
Apr 20, 2018, 07:30 PM ISTसरन्यायाधीश दीपक मिश्रांविरोधात काँग्रेसचा महाभियोग प्रस्ताव
देशाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रांविरोधात महाभियोग चालवण्याची तयारी काँग्रेसनं सुरू केली आहे. त्यासाठी विरोधी पक्षांच्या खासदारांकडे प्रस्तावाचा मसुदा पाठवण्यात आला आहे. या मुद्दयावर लालू यादवांची राजद, दक्षिणेतील द्रमुक आणि डाव्या पक्षाच्या 15 खासदरांनी मसुद्यावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
Mar 28, 2018, 10:58 AM IST