वायू प्रदूषणात ‘या’ दैनंदिन पदार्थांनी करा शरीराला डिटॉक्स....
वायूप्रदूषणामुळे आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे,यासाठी आपल्या आहारात या पदार्थांचा समावेश करा.
Nov 17, 2023, 02:28 PM ISTरोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रोज आहारात करा 'या' फळांचा समावेश
Health Benefits of Fruits: सध्या सर्वत्र रोगराई आणि प्रदूषण आहे त्यामुळे आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. आपल्या सर्वांनाच विविध फळं खायला आवडतात. ही काही खास फळं तुमच रोगांपासून बचाव करतील.
Nov 9, 2023, 08:09 PM ISTलहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवाल?
Parenting Tips:रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी गरज असते ती भरपूर फळे,सर्व भाज्या ,ताक ,कडधान्ये यातून लहाम बाळांची रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते.असा संतूलित आहार बालकांना अनेक जीवरासायनिक क्रिया सुरळीतपणे पार पाडण्यास मदत करते.
Aug 23, 2023, 04:11 PM ISTWeak Immunity Symptoms: रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यास शरीरात दिसतात 'ही' लक्षणे, वेळीच सावध व्हा, अन्यथा..
Symptoms of Weak Immunity : कोरोनाच्या महामारीमुळे Immunity म्हणजे काय असते हे समजायला लागले. आपल्याला निरोगी आणि आजारांपासून दूर ठेवण्यात रोगप्रतिकारशक्तीची मोठी भूमिका असते.
Apr 24, 2023, 05:17 PM IST