Weather Update : पर्यटनासाठी जानेवारी उत्तम; देशातील 'या' भागात तापमान उणे 2 अंशांहूनही कमी
weather update New year : यंदाच्या वर्षी (Rain Updates) पावसाचा मुक्काम चांगला वाढला होता. त्यामुळं थंडीसुद्धा चांगलीच मुक्कामी असेल असाच अनेकांचा समज होता. पण, तसं काहीच झालं नाही.
Jan 2, 2023, 07:07 AM ISTWeather and Rain Update : थंडीचे वाजले बारा; 'या' 10 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
Weather Update : (America Snow Storm) अमेरिकेत आलेल्या हिमवादळानंतर एकाएकी भारतामध्ये असणारी शीतलहर आणखी तीव्र झाली आणि थंडीचा कडाका वाढला असंच सर्वजण म्हणू लागले.
Dec 28, 2022, 12:54 PM ISTWeather Forecast: वर्षाचा शेवट हुडहुडीनंच; पुढील पाच दिवसांसाठी हवामान खात्याचा इशारा
Weather Update: हवामान खात्याच्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष नको, नव्या वर्षाच्या स्वागतासाठी कुठे फिरण्यासाठी बाहेर जाण्याचा बेत आखत असाल तर आधी ही बातमी पाहा.
Dec 27, 2022, 06:57 AM ISTWeather Update : मुंबईवर धुक्याची चादर, राज्यात हुडहूडी; 'या' भागात सर्वात कमी तापमानाची नोंद
IMD Alert and Weather Update: अमेरिकेत आलेल्या हिमवादळानंतर त्याचे पडसाद इथे पाहायला मिळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच एकाएकी भारतामध्ये हिवाळ्यानं पुन्हा जोर पकडण्यास सुरुवात केली.
Dec 26, 2022, 08:40 AM ISTMaharashtra Weather : नाताळला हुडहुडी वाढणार; पारा 13 अंशांवर, जाणून घ्या तुमच्या शहरातील तापमान
Maharashtra Weather Update : राज्यामध्ये (Maharashtra) मुंबई पुण्यासह अनेक ठिकाणी तापमानात (Temperature) घट होत आहे. परिणामी नाताळला राज्यात गारठा (Winter) वाढणार आहे.
Dec 22, 2022, 10:57 AM ISTIMD Weather Update : राज्यातील 'या' भागावर अवकाळीचं संकट; आंबा बागायतदारांसाठी धोक्याची सूचना
Maharashtra Weather Update : सध्या हिवाळ्याचे दिवस (Winter Season) सुरु असले तरीही तसं वातावरण मात्र क्वचित ठिकाणांवरच पाहायला मिळत आहे. बहुतांश ठिकाणी तापमानाच लक्षणीय वाढही झाली आहे.
Dec 15, 2022, 10:19 AM ISTWeather : तापमानात घट झाल्याने थंडीची लाट येण्याची शक्यता, पावसाचा अंदाज
Weather News: गेल्या दोन दिवसात तापमानात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिल्ली आणि यूपीसह संपूर्ण उत्तर भारतात 13 डिसेंबरनंतर थंड वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे.
Dec 13, 2022, 08:53 AM ISTRaigad Alert Over Mandosh Cyclone | मंदौस चक्रीवादळाचा परिणाम रायगड किनारपट्टीला, पाहा काय दिला इशारा
Cyclone Mandaus' impact on Raigad coast, see what warning was issued
Dec 11, 2022, 07:05 PM ISTTemperature Drop In Maharashtra | राज्यातील तापमानाचा पारा अचानक घसरला, पाहा काय आहे कारण?
The mercury in the temperature suddenly fell in the state, see what is the reason?
Dec 10, 2022, 07:15 PM ISTIMD Alert Of Rainfall | राज्यातील 'या' भागात पुढचे 3 दिवस पावसाचे
Next 3 days of rain in 'this' part of the state
Dec 10, 2022, 06:40 PM ISTWeather Forecast : महाराष्ट्रात मुसळधार; 'या' भागांमध्ये रेड अलर्ट
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या 'मंदोस' (mandous Cyclone update) चक्रीवादळामुळे राज्यात उद्या (रविवारपासून)13 डिसेंबरपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Dec 10, 2022, 08:10 AM IST
Weather Forecast : आजची रात्र वैऱ्याची! चक्रीवादळामुळं किनारपट्टी भकास; महाराष्ट्रातील 'या' भागांत मुसळधार पावसाची शक्यता
Cyclone Mandous Updates : 'मंदोस' (Mandous ) नावाचं बंगालच्या उपसागरात घोंगावत पुढे येणारं चक्रीवादळ 9 डिसेंबर (आज) मध्यरात्री किनारपट्टीवर धडकणार असल्यामुळं ही रात्र वैऱ्याची आणि वादळाची आहे
Dec 9, 2022, 07:20 AM ISTCyclone Updates : चक्रिवादळाच्या भीतीपोटी शाळांना सुट्टी; पाहा महाराष्ट्रात काय परिस्थिती
Mandous Cyclone Updates : तिथे बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. परिणामी चक्रीवादळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. 'मंदोस' असं या चक्रिवादळाचं नाव
Dec 8, 2022, 11:53 AM ISTWeather Forecast : पंतप्रधान महाराष्ट्रात येणार त्याच दिवशी मुसळधार पावसाची शक्यता; किनारपट्टीवर घोंगावतंय चक्रीवादळ
Weather Forecast : हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार (Vidarbha) विदर्भात येत्या 10, 11 आणि 12 डिसेंबर या दिवशी पावसाची हजेरी असणार आहे.
Dec 7, 2022, 12:40 PM ISTWeather News Today: हवामानाचं बदललेलं रुप रडवणार; कुठे वरुणराजाचा कहर, तर कुठे थंडीचा कडाका वाढणार
Weather Forecast: दर दिवशी बदलणाऱ्या हवामानानं पुन्हा एकदा त्याचे तालरंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. ऐन हिवाळ्याच्या दिवसांमध्ये देशाच्या बहुतांश भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Dec 5, 2022, 08:25 AM IST