'ऑक्टोबरमध्येही मान्सून सक्रिय', 'या' राज्यांना IMD चा इशारा
Rainfall alert: मान्सूनच्या ताज्या सक्रियतेमुळे देशातील कोणत्या राज्यांमध्ये सतत आणि मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Oct 2, 2022, 08:59 AM ISTWeather Report | राज्यात उष्णतेच्या तीव्र लाटेसह अवकाळी पावसाचंही धुमशान
Extreme heat waves | unseasonal rains | राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिउष्णतेचा तडाखा सुरूच आहे. परंतू अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस थांबण्याचं नाव घेत नाही.
Apr 25, 2022, 08:08 AM ISTराज्यात पुढचे 5 दिवस विचित्र तापमान; अनेक जिल्ह्यांमध्ये गारपीट आणि पाऊस
weather report | राज्यात पुढचे 5 दिवस विचित्र तापमान अनुभवायला मिळणार आहे. कारण राज्यात आज उद्या अवकाळी पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे
Apr 24, 2022, 10:01 AM ISTWeather Report | राज्यात आज विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा इशारा
IMD weather report | राज्यात आज पुन्हा अवकाळी पाऊस हजेरी लावू शकतो. खासकरुन पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे
Apr 13, 2022, 07:26 AM ISTWeather Alert | या जिल्ह्यांना अवकाळीचा तडाखा; वादळी वाऱ्यासह पुन्हा पावसाचा इशारा
IMD weather report | पुढील 2 दिवसांत राज्याच्या काही भागांत ढगांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला. आज आणि उद्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, तसंच सातारा, कोल्हापुरात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Apr 5, 2022, 09:39 AM IST