ilfs

"माझा काय संबंध....", ED चौकशीला जाण्याआधी जयंत पाटील यांनी ठणकावलं; NCP च्या शेकडो कार्यकर्त्यांची तुफान गर्दी

Jayant Patil ED Enquiry: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP Jayant Patil) यांची आज सक्तवसुली संचलनालयाकडून (Enforcement Directorate) चौकशी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालय आणि ईडीच्या कार्यालयाबाहेर तुफान गर्दी केली आहे. 

 

May 22, 2023, 12:08 PM IST

आमच्यावरचं 'ईडी'चं विघ्न बाप्पा नक्की दूर करेल- मनोहर जोशी

चौकशीतून काही निष्पन्न होणार नाही.

Sep 2, 2019, 01:55 PM IST