igatpuri car accident

Igantpuri Car Accident: दुचाकीवर टांगा स्वार.. घरी जाताना तिघांवर काळानं घातली झडप

Igatpuri Car Accident: सध्या अनेक ठिकाणी आपल्याला दिसते की अपघातांचे प्रमाण वाढू लागले आहे. सध्या अशाच एका बातमीनं सगळीकडे (Shocking News) खळबळ माजवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रस्त्यावर गाडी चालवताना प्रवाश्यांनी काळजी घेणे आवश्यक ठरले आहे.

Jan 11, 2023, 02:04 PM IST