icc t20 rankings

टी20 वर्ल्ड कपदरम्यान T20 क्रमवारीत मोठा उलटफेर, 'हा' खेळाडू टॉपवर... विराट, रोहितची घसरण

ICC T20 Ranking : आयसीसीने टी20 क्रमवारी जाहीर केली आहे. टी20 वर्ल्ड कपदरम्यान जाहीर झालेल्या क्रमवारीत मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे. टीम इंडियाचे स्टार खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्माची क्रमवारीत घसरण झाली आहे.

Jun 19, 2024, 03:42 PM IST

टी20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियासाठी Good News, रवी, सूर्या जगातले नंबर वन खेळाडू

ICC T20 Rankings: आयसीसीने नवी टी20 क्रमवारी जाहीर केली आहे. यात भारतीय खेळाडूंचा जलवा पाहिला मिळतोय. भारताचा फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई टी20 क्रिकेट जगतातील नंबर वन गोलंदाज बनला आहे. रवीने दिग्गज गोलंदाज राशिद खानलाही मागे टाकलं आहे. 

 

Dec 6, 2023, 04:53 PM IST

ICC T20 Rankings : आयसीसीच्या रँकिंगमध्ये सुर्यकुमार शिखरावर, ईशान-हुडाची गरूड झेप!

ICC T20 rankings Suryakumar retains top: आयसीसीने (ICC) जाहीर केलेल्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीमध्ये 833 रेटिंग गुणांसह सूर्यकुमार यादव पहिल्या स्थानावर विराजमान आहे. तर...

Jan 5, 2023, 06:46 PM IST

Surykumar Yadav : आयसीसी रँकिंगमध्ये सूर्या पहिल्या स्थानी कायम, विराटला फटका!

सूर्याsssसूर्या आणि सूर्याच.... आयसीसीने टी-20 यादी केली जाहीर 

Nov 23, 2022, 06:11 PM IST

सूर्यकुमार चांगला खेळाडू आहे पण..., मोहम्मद रिझवानचं मोठं वक्तव्य!

मोहम्मद रिझवान भारताचा स्टार प्लेअर सूर्यकुमार यादवबाबत म्हणाला... 

Oct 8, 2022, 06:55 PM IST

ICC Ranking : सूर्यकुमार आणखी चमकला, टी 20 रँकिंगमध्ये सर्वोत्तम स्थानी

Icc T20 Rankings : सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav)  ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी 20 सामन्यात धमाका केला होता. 

 

Sep 28, 2022, 06:14 PM IST

ICC T20 Rankings: सूर्यकुमार यादवची मोठी झेप, बाबर आजमचा पहिला क्रमांक धोक्यात

सूर्यकुमार यादवला पहिल्या स्थानावर येण्याची मोठी संधी आहे. बाबर आझमला लवकरच तो मागे टाकू शकतो.

Aug 3, 2022, 03:34 PM IST