icc chairman

आयसीसी अध्यक्ष जय शाह यांची संपत्ती किती?

जय शाह यांची बीसीसीआय सचिव पदाची कारकीर्द उल्लेखनीय ठरली. ते अनेकदा त्यांच्या निर्णयामुळे चर्चेत आले होते. तेव्हा जय शाह यांची संपत्ती किती याविषयी जाणून घेऊयात. 

Sep 4, 2024, 07:23 PM IST

जय शहा ICC चे नवे अध्यक्ष, अधिकृत घोषणा! बिनविरोध निवड होताच रचला इतिहास

Jay Shah become ICC Chairman : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदचे (ICC) पुढील अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. आयसीसीच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून त्यांच्या नावाची नोंद झाली आहे. 

Aug 27, 2024, 08:27 PM IST

Jay Shah : अमित शाहांचा पुत्र आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणार! खांद्यावर पडणार मोठी जबाबदारी; औपचारिक घोषणेची प्रतीक्षा?

Jay Shah : अमित शाहांचा पुत्र जय शाह यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे. आता फक्त औपचारिक घोषणेची प्रतीक्षा आहे. 

Aug 21, 2024, 01:23 PM IST

आयसीसी अध्यक्षपदी शशांक मनोहर यांची निवड

शशांक मनोहर यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद(आयसीसी) च्या अध्यक्षपदी यांची निवड झालीये. मनोहर यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालीये. 

May 12, 2016, 12:33 PM IST

आयसीसी चेअरमन पदावरून एन. श्रीनिवासन यांची हकालपट्टी

एन. श्रीनिवासन यांची आयसीसीच्या चेअरमनपदावरून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. तसंच शशांक मनोहर यांच्याकडे चेअरमनपदाची धुरा सोपविण्यात आल्याचं कळतंय. मुंबईत आज झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

Nov 9, 2015, 12:20 PM IST

एन.श्रीनिवासन झाले आयसीसीचे नवे चेअरमन

आयसीसी क्रिकेटमध्ये भारताचं पुन्हा एकदा वर्चस्व निर्माण होणार आहे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांची आयसीसीच्या चेअरमनपदी निवड झालीय. 

Jun 26, 2014, 01:36 PM IST