तुमच्याकडे Maruti Swift आणि Hero Splendor असेल तर सावधान, कधीही चोरी होऊ शकते गाडी! धक्कादायक रिपोर्ट
देशात वाहन चोरीच्या घटना सर्वाधिक असल्याचं विमा कंपनीच्या अहवालातून समोर आलं आहे. देशात सर्वच राज्यात वाहन चोरीला जाण्याच्या घटना घडतात.बाजारात, रस्त्याच्या कडेला किंवा इतर कुठेही ठेवलेली वाहने काही क्षणातच चोरीला जातात. अको विमा कंपनीने दिलेल्या अहवालात हा धक्कादायक खुलासा झाला आहे.
Oct 18, 2022, 05:21 PM ISTHyundai कडून 3 लोकप्रिय कारचे उत्पादन बंद; जाणून घ्या कारण
Hyundai Motor Indiaने आपल्या लोकप्रिय हॅचबॅक सॅन्ट्रोचे 6 पेट्रोल मॉडेल आलेली ग्रँड i10 निओस हॅचबॅकचे 2 डिझेल मॉडेल आणि Aura सेडानचे 2 डिझेल मॉडेल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
May 18, 2022, 12:25 PM ISTHyundai ची 'ही' लोकप्रिय कार पुन्हा येणार बाजारात !
हूंडाईची लोकप्रिय एन्ट्री लेव्हल कार म्हणजे ...
Jul 15, 2018, 05:37 PM ISTअॅम्बेसिडर पासून जिप्सीपर्यंत सर्वच गाड्या पुन्हा एकदा होणार लॉन्च
Jun 18, 2018, 12:53 PM ISTह्युंदाई लॉन्च करणार नवी सॅन्ट्रो, फिचर्ससोबतच नावही बदलणार!
प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी ह्युंदाई मोटर्सने नव्या वर्षात आपली हॅचबॅक कार सॅन्ट्रोचं नवं मॉडंल लॉन्च करण्याची शक्यता आहे.
Dec 28, 2017, 06:22 PM IST