hyderabad global entrepreneurship summit

देशात हिंदी सिनेमांपेक्षा हॉलिवूडला पसंती - डॉ. सुभाष चंद्रा

भारतात हिंदी सिनेमांपेक्षा हॉलिवूड सिनेमांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे मत, एस्सेल समूहाचे प्रमुख आणि राज्यसभा खासदार डॉ. सुभाष चंद्रा यांनी व्यक्त केले.

Nov 29, 2017, 04:49 PM IST