hyderabad bikers

दुचाकीवर लिहिले 'खरा मर्द हेल्मेट वापरत नाही', पोलिसांनी दाखवला खाकीतला हिसका

 एका दुचाकीस्वार महाभागाने आपल्या गाडीवर लिहिले होते 'नो हेल्मेट - मुझे असली मर्द की तरह मरना पसंद है'. विशेष असे की, असे वाक्य दुचाकीवर लिहून तो हैदराबादमध्ये शहरभर फिरत होता. 

Apr 28, 2018, 04:08 PM IST