लव्हमॅरेज केलेल्या 'या' अभिनेत्रीचा 10 वर्षांचा संसार मोडला
शेअर केली मनातील भावना
May 28, 2018, 10:39 PM ISTबॉबी डार्लिंगचा पती जेलमध्ये, हे आहे कारण
गेल्या दोन दिवसांपासून रमणिक जेलमध्ये असल्याचे समोर आले आहे.
May 19, 2018, 07:45 AM ISTकौटुंबिक वादातून जावयाचा चाकू हल्ला
May 10, 2018, 08:50 PM ISTनववधू सावनी रविंद्रने पतीला दिलं ‘सुरेल’ सरप्राइज !
May 8, 2018, 03:28 PM ISTअंध पती-पत्नीचा जगण्यासाठी संघर्ष... मदतीची गरज
दोघेही नेत्रहिन... एकमेकांना आधार म्हणून त्यांनी लग्न केलं... पण, नियतीच्या मनात काही वेगळंच होतं
May 1, 2018, 11:38 PM ISTलग्न करुन नन बनलेल्या मॉडेल सोफियाचा वर्षभरात घटस्फोट
आपला नवरा सैतान आणि चोर असल्याचे तिने सांगितले.
Apr 30, 2018, 05:16 PM ISTसोनम कपूर करणार ३ हजार कोटीच्या मालकासोबत लग्न
आनंद हा ३ हजार कोटी रुपयांच्या प्रॉपर्टीचा मालक असल्याची चर्चा बॉलीवूडमध्ये आहे.
Apr 27, 2018, 04:56 PM ISTसलमान खानमुळे 'ही' महिला पहिल्यांदा आपल्या नवऱ्याला भेटू शकली नाही?
जोधपुर न्यायालयाने बॉलिवूड सुपरस्टार अभिनेता सलमान खान यांच्यावर काळवीट शिकार प्रकरणाबाबत शिक्षा सुनावली होती. सीजीएम देव कुमार खत्री यांनी 5 एप्रिल रोजी या प्रकरणात पाच वर्षाची शिक्षा सुनावली होती. मात्र 2 दिवसानंतर सलमानला या प्रकरणात जामीन मंजूर झाली. मात्र सलमान खान 2 रात्र जोधपुर मध्यवर्ती कारागृहात राहिला आणि त्याला ''कैदी नंबर 106'' या नावाने ओळखण्यात आलं.
Apr 9, 2018, 01:02 PM ISTधक्कादायक : दिव्यांग सर्टिफिकेटसाठी नवऱ्याला पाठिवर घेऊन गेली पत्नी
उत्तर प्रदेशमध्ये सरकारी काम कशी होतात हे पाहिलांत तर तुम्हाला धक्काच बसेल. एका महिलेला आपल्या दिव्यांग पतीसाठी सरकारी ऑफिसच्या चकरा मारत आहे. मात्र त्यासाठी तिची होणारी धडपड ही विचित्र आहे. या स्त्रिला नवऱ्याला चक्क पाठीवर उचलून घेऊन जाव लागलं आहे.
Apr 4, 2018, 11:26 AM ISTमोबाईल चेक केला म्हणून पतीची पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण
आपल्या पतीचा मोबाईल पाहिला म्हणून पतीने पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारण्याची घटना नाशिकजवळ अंबड येथे घडली आहे. मोबाईल फोनला हात लावला म्हणून राग अनावर होऊन पत्नीला अमानुषपणे मारण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकाराचा सर्व स्तरातून टीका होत आहे.
Mar 28, 2018, 02:28 PM ISTविकृत पती: मोजतो चपातीची गोलाई, पत्नीकडून Excel शीटमध्ये मागतो दिवसाच्या कामाचा रिपोर्ट
गेली अनेक वर्षे पत्नीवर ही नियमावली पाळण्याचे बंधन आहे आणि हे नियम तीसुद्धा पाळत आली आहे. मात्र, आता प्रकरण अगदीच असहय्य झाल्याने महिला बंडाच्या पवित्र्यात आहे.
Mar 27, 2018, 09:39 PM ISTकौटुंबिक वादातून पतीचा पत्नी, सासूवर तलवारीने वार
कौटुंबिक वादातून जावायाने पत्नी सह सासूवर तलवारीने वार केल्याची धक्कादायक घटना माण तालुक्यातील शिवाजीनगर येथे घडलीये. जावयाने केलेल्या या हल्ल्यात सासू जागीच ठार झालीये. तर पत्नी गंभीर जखमी झालीये. आबासो काटकर असे या आरोपी नवऱ्याचे नाव आहे.
Mar 23, 2018, 01:22 PM ISTलग्नानंतर जोडपी हनिमुनला जातात कारण....
नेक जोडपी प्रामुख्याने हनिमूनला (मधुचंद्र) जाण्याचा पर्याय निवडतात. हा पर्याय निवडण्यामागे काय असते त्यांची मानसिकता....?
Mar 13, 2018, 06:29 PM ISTपत्नीच्या प्रियकरासोबत पतीने लावून दिलं लग्न आणि सोबत दिलं खास गिफ्ट
तुम्ही आतापर्यंत सिनेमातील प्रेम कहाण्या पाहिल्या असतील. मात्र, सिनेमातील दृश्यांप्रमाणेच आणि स्टोरी सारखीच एक घटना खरोखर घडली आहे. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकार...
Mar 12, 2018, 06:02 PM ISTमानखूर्द स्टेशनबाहेर पतीचा पत्नीवर जीवघेणा हल्ला, नागरिकांची बघ्याची भूमिका
मुंबईच्या मानखूर्द रेल्वे स्टेशनबाहेर एका महिलेवर भीषण जीवघेणा हल्ला करण्यात आला.
Mar 6, 2018, 10:24 PM IST