husband wife 0

फुल्ल हाय व्होल्टेज ड्रामा! नवऱ्याच्या हालचालींवर संशय आल्याने पत्नीने पोलिसांसह गाठलं हॉटेल; रुममध्ये 2 तरुणी अन्...

Extra Marital Affair : नवऱ्याच्या हालचालींवर पत्नीला संशय आला. म्हणून तिने नवरा नेमका काय करतोय याचा छडा लावण्यासाठी एक दिवस त्याचा पाठलाग केला तेही पोलिसांना सोबत घेऊन. तिथे गेल्यावर रुममध्ये आक्षेपार्ह गोष्टी तर दोन तरुणी या...या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. 

Aug 26, 2024, 05:08 PM IST

मुलगा परदेशात, मध्यरात्री सुनेच्या खोलीतून आवाज ऐकून सासरच्यांना जाग आली; मग...

जर मुलगा परदेशात आहे, तर सुनेच्या खोलीतून आवाज कसा ऐकून येतो. या संशयात सासू सासऱ्याने सूनेच्या खोलीचा दरवाजा ठोकला अन् हे काय सून प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत सापडली. 

Aug 25, 2024, 12:07 PM IST

नववधू Google वर काय Search करतात? लग्नानंतर नवऱ्याला...

Women Searches on Google : लग्नानंतर मुलीच्या आयुष्यात अनेक बदल होतात. नवीन घर, नवीन माणसं आणि नवरा...असे अनेक प्रश्न त्यांचा मनात असतात. याच प्रश्नांची उत्तर त्या गुगलवर सर्च करतात. तुम्हाला माहिती आहे नववधू गुगलवर काय काय सर्च करतात ते?

Jun 25, 2023, 02:29 PM IST

लग्नानंतर महिला Google वर काय सर्च करतात माहितीय का? वाचून आश्चर्य वाटेल

Google Search :  आजकाल कोणताही प्रश्न पडला की पहिलं गुगलवर सर्च करत राहतो. कारण गुगलकडे आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. खरंच गुगल हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग बनला आहे.

May 12, 2023, 01:16 PM IST

Weird News: भावाचा मृत्यू झाला हे सांगण्यासाठी पत्नीसोबत असा खेळ की लोकांनी चांगलंच फटकारलं

धक्कादायक प्रकार, कोणाच्या मृत्यूवरुन असं कोणीही कधी करत नसेल.

Nov 10, 2022, 11:25 PM IST

Astrology: पतीला आपल्या तालावर नाचवतात या राशीच्या पत्नी, कसा असतो स्वभाव जाणून घ्या

ज्योतिषशास्त्रानुसार, राशीचक्रात 12 राशी असून प्रत्येक राशीचा स्वभाव आणि गुणधर्म वेगळा आहे. 12 राशीनुसार त्याची चिन्हही ठरवलेली आहेत. तसेच प्रत्येक राशीचा स्वामी ग्रह देखील आहे. त्यामुळे स्वभाव(Personality), वागणूक याबाबत राशीवरून अंदाज बांधला जातो. 

Nov 10, 2022, 08:21 PM IST

'या' अक्षरापासून सुरू होतय तुमचं नाव, तर तुमचं पतीवर आहे जीवापाड प्रेम

तुमचं नाव या अक्षरावरून सुरू होतं का? तुमचं पतीवर आहे जीवापाड प्रेम

 

Oct 2, 2022, 04:23 PM IST

स्वतःच्या आनंदासाठी महिला करतात 'हे' काम, ज्यामुळे पुरुषांचा होतो जळफळाट

पत्नीच्या काही सवयींना पतीचा विरोध... महिलांना 'या' गोष्टींतून मिळतो आनंद , पण पुरुषांचा होतो जळफळाट 

 

May 31, 2022, 10:39 AM IST

घटस्फोटानंतर देखील महिलेला पतीचा कंटाळा? घरासोबत पतीची देखील बोली!

महिला पतीला इतकी कंटाळली? म्हणते, 'माझं घर खरेदी करा आणि माझ्या पतीला पण ठेऊन घ्या...'

 

May 26, 2022, 12:55 PM IST

लग्नानंतर पतीला पत्नीच्या 'या' सवयी आवडत नाहीत...

लग्न.... जीवनातील असा लाडू आहे, जो प्रत्येकाला खावाच लागतो, पण... 

 

May 22, 2022, 09:50 AM IST

तुमच्या नावाची सुरूवात 'या' अक्षराने होतेय, तर तुम्ही पतीवर करता प्रचंड प्रेम

तुमच्या आयुष्यात या अक्षराची मुलगी असेल तर, तुम्ही आहात प्रचंड नशीबवान

 

Mar 26, 2022, 04:18 PM IST

आपल्या वैवाहित जीवनात अडचणी येत आहेत? यापैकी एक उपाय देखील जीवन सुखी करेल, जाणून घ्या

 नवरा-बायकोमध्ये (Husband-Wife) वाद होणे ही सामान्य गोष्ट आहे. परंतु पुन्हा पुन्हा अनावश्यकपणे वाद होत असेल तर ही चिंता करण्याची बाब आहे. 

Jul 12, 2021, 12:38 PM IST

घटस्फोटाच्या टोकाच्या निर्णयानंतर 'या' एका कारणामुळे मिटला नवरा-बायकोमधील वाद

बहुतेकदा लोकं रागात टोकाचा निर्णय घेतात पण प्रत्येक वेळेला तो बरोबरच असतो असे नाही.

Jul 11, 2021, 08:39 PM IST