बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 'या' तारखेपासून
HSC Exam: आता मंडळाकडून इयत्ता बारावी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज सरल डाटाबेसवरून ऑनलाईन पध्दतीने त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत भरायाचे आहेत.
Oct 6, 2023, 04:00 PM ISTHSC Result : 12वीचा निकाल रखडणार? शिक्षकांचा पेपरतपासणीवर बहिष्कार
12 वी परीक्षेचा निकाल रखडण्याची शक्यता आहे कारण अजून पेपर तरासणीला सुरुवातच झालेली नाही. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत पेपर तपासणार नाही अशी प्राध्यापकांनी भूमिका घेतली आहे
Mar 1, 2023, 09:31 PM ISTSSC Board Exam 2023 : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; हॉल तिकीट मिळण्याची तारीख जाहीर
SSC Board Exam 2023 : बोर्डाच्या परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड तणावाचं वातावरण असतं. यंदाच्या वर्षीसुद्धा मोठ्या संख्येनं विद्यार्थी या परीक्षांच्या तयारीला लागले आहेत.
Feb 3, 2023, 03:54 PM IST
SSC-HSE Exams : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, दहावी, बारावी परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर
विदयार्थ्यांनो तयारीला लागा, परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर
Sep 19, 2022, 09:15 PM IST
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, शिक्षण मंडळाने केली 'ही' घोषणा
राज्यात 12 वी च्या परीक्षा 4 ते 30 मार्चदरम्यान होणार आहे, बारावीच्या परीक्षी ऑफलाईनच होणार आहेत, परीक्षेसाठी अर्धात तास जादा वेळ देण्यात आला आहे.
Feb 8, 2022, 05:25 PM ISTBreaking | 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्याच्या परीक्षेबाबत मोठी बातमी; शिक्षण मंडळाकडून तारखा जाहीर
SSC / HSC Exam Date : राज्यातील 10 वी 12 वीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार याबाबत महाराष्ट्र माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे
Feb 3, 2022, 11:40 AM IST