hsc board exam

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनो, याकडे दुर्लक्ष करु नका! बोर्डाकडून आली महत्वाची अपडेट

SSC Exam online Form: इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत सोमवारी संपली होती.

Nov 21, 2023, 10:11 AM IST

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, बोर्ड परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय

SSC HSC Exam: परीक्षेसाठी मी पूर्णपणे तयार आहे, असे विद्यार्थ्याला वाटत असेल आणि परीक्षेच्या पहिल्या 'सेट'मध्ये मिळालेल्या गुणांवर तो समाधानी असेल, तर तो पुढील परीक्षेत न बसण्याचा निर्णय घेऊ शकतो.

Oct 9, 2023, 09:44 AM IST

शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट! आता वर्षातून 2 वेळा बोर्डाची परीक्षा

New Education Policy: शिक्षणासाठी नवीन राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात आला आहे. यानुसार विद्यार्थ्यांच्या वर्षातून दोनवेळा बोर्डाची परीक्षा देता येणार आहे.

Aug 24, 2023, 07:25 AM IST

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, शिक्षण मंडळाने केली 'ही' घोषणा

राज्यात 12 वी च्या परीक्षा 4 ते 30 मार्चदरम्यान होणार आहे, बारावीच्या परीक्षी ऑफलाईनच होणार आहेत, परीक्षेसाठी अर्धात तास जादा वेळ देण्यात आला आहे. 

Feb 8, 2022, 05:25 PM IST

Breaking | 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्याच्या परीक्षेबाबत मोठी बातमी; शिक्षण मंडळाकडून तारखा जाहीर

SSC / HSC Exam Date : राज्यातील 10 वी 12 वीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार याबाबत महाराष्ट्र माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे

Feb 3, 2022, 11:40 AM IST

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, बोर्डाने दिली महत्वाची माहिती

SSC - HSC Board Exam : दहावी, बारावीची परीक्षा ऑफलाईन होणार की ऑनलाईन, आज प्रश्न सुटणार... पत्रकार परिषदेत बोर्ड देणार महत्वाचा निर्णय 

Feb 3, 2022, 09:27 AM IST

10वी-12वी परीक्षा यंदा झिगझॅग पद्धतीनं? काय आहे ही परीक्षा पद्धत?

ठरलेल्या वेळापत्रकानुसारच परीक्षा घेण्याच्या दृष्टीने परीक्षा मंडळाची तयारी

Jan 31, 2022, 10:04 PM IST
Kamachi Batmi 12 Grade HSC Board Exam Result Evaluation Method Declared PT3M15S

VIDEO : कामाची बातमी! 12 वी निकालाचा फॉर्म्युला जाहीर

VIDEO : कामाची बातमी! 12 वी निकालाचा फॉर्म्युला जाहीर

Jul 3, 2021, 09:15 AM IST
SSC And HSC Board Exam Will Be Held Offline As Board Oppose Online Exam Proposal PT3M26S

दहावी, बारावीची परीक्षा ऑफलाईनच होणार; बोर्डाचा निर्णय

SSC And HSC Board Exam Will Be Held Offline As Board Oppose Online Exam Proposal

Feb 22, 2021, 08:30 PM IST

दहावी आणि बारावीची बोर्ड परीक्षा मे महिन्यात

 दहावी आणि बारावीची बोर्डाची परीक्षा मे महिन्यात 

Nov 6, 2020, 12:34 PM IST