hrithik roshan movies

PHOTO : पदार्पणातच सुपरस्टार, 30 हजार मुलींकडून लग्नासाठी प्रपोज, आता 49 व्या वर्षी यंग अभिनेत्रीशी अफेअर

Entertainment : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता, पहिल्या वहिल्या चित्रपटातून ठरला सुपरस्टार, त्याने स्वत: सांगितलं होतं की, 30 हजार मुलींकडून लग्नासाठी प्रपोज आलं होतं. दोन मुलांच्या वडिलांनी पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर वयाच्या 49 व्या वर्षी यंग अभिनेत्रीशी त्याच अफेयर सुरु आहे. ओळखलं का कोण?

 

Dec 13, 2023, 09:59 PM IST

'या' स्टारकिडची सगळेच उडवायचे खिल्ली, आज तोच आहे 3101 कोटींच्या संपत्तीचा मालक

Child Artist : या सेलिब्रिटी किडला लहानपणी अनेक गोष्टींचा सामना केला आहे. मात्र, त्यानं कधाच हार मानली नाही आणि आज तो इतक्या हजार कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. 

Nov 3, 2023, 04:07 PM IST

उंच, गोरा गोमटा आणि पाणीदार डोळे! हृतिक रोशनचा मुलगा किती मोठा झाला पाहा...

Hritik Roshan Son: हृतिक रोशनच्या लेकाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी हृतिकच्या मोठ्या मुलाकडे सर्वांच्याच नजरा खिळल्या होत्या. त्याचा मुलगा इतका मोठा झाला यावर नेटकऱ्यांचाच विश्वास बसेना. (Hrithik Roshan and Saba Azad step out for a dinner date)

Sep 3, 2023, 04:13 PM IST

Gf सोबत सुट्टीवर गेलेला हृतिक रोशन परतला भारतात; before-After फोटो पाहून चाहते गोंधळले

Hritik Roshan: हृतिक रोशन हा सर्वांचाच लाडका अभिनेता आहे. सोबतच त्याची अनेकदा चर्चा ही रंगलेली असते. यावेळी त्याचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे चाहते अक्षरक्ष: फिदा झाले आहेत. 

Aug 19, 2023, 07:04 PM IST

''400 कोटी रूपयांची अय्याशी''; बॉयफ्रेंडसोबत सुट्टी एन्जॉय करणारी सुझॅन खान ट्रोल

Sussanne Khan Bikini Photos With Boyfriend: अभिनेत्री सुझॅन खान हृतिक रोशनसोबत विभक्त झाल्यानंतर आता आपल्या एका बॉयफ्रेंडसोबत सुट्टी एन्जॉय करताना दिसते आहे. परंतु यावेळी अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. 

Jun 28, 2023, 04:47 PM IST

तुमची खर्च करण्याची तयारी आहे? जाणून घ्या ऋतिक रोशन लग्नात नाचण्याचे किती पैसे घेतो

Hrithik Roshan Dance: समाजात आपलं स्टेटस वाढवण्यासाठी अनेक जण बॉलिवूड सेलिब्रेटिंना कार्यक्रमाता बोलवतात. एखाद्या दुकानाचा उद्घाटन सोहळा असू की मग लग्नकार्य सेलिब्रेटी त्यासाठी मोठी फी आकारतात.

May 3, 2023, 11:11 PM IST

Hritik चं नक्की चाललंय काय? आपलं अधूर राहिलेलं स्वप्न पुर्ण करण्यासाठी उचललं इतकं मोठं पाऊल...

आता बॉलीवूड चित्रपट एकामागून एक फ्लॉप होत आहेत त्यातून मोठ्या सुपरस्टार्सचे चित्रपटही बॉक्स ऑफिसवर फारशी आपली जादू दाखवू शकले नाहीत. 

Oct 16, 2022, 04:21 PM IST

मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साखपुड्याला पोहोचला Hrithik Roshan

मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साखपुड्यात Hrithik Roshan पोहोचला गर्लफ्रेंड सबा आझाद सोबत, पाहा Video

 

Oct 10, 2022, 12:54 PM IST

हँडसम हंक हृतिकची सिझलिंग हॉट बहीण करणार बॉलीवूडमध्ये एंट्री... फोटो पहिले का?

सध्या हृतिक आपल्या आगामी विक्रम वेधा (Vikram Vedha) या चित्रपटाच्या निमित्तानं पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 

Sep 24, 2022, 11:13 PM IST

लग्नानंतरही अमिताभ बच्चन यांची मुलगी पडली होती 'या' अभिनेत्याच्या प्रेमात, म्हणून बच्चन कुटुंबियांनी तिला थेट...

बॉलीवूडमध्ये बच्चन कुटुंब नेहमीच वाद टाळण्याचा आणि त्यापासून दूर राहण्याचा पूर्ण प्रयत्न करतात.

Sep 4, 2022, 04:47 PM IST

या अभिनेत्याचं धक्कादायक विधान.. घरी बोलवून HRITHIK ROSHAN दाखवायचा KANGANA आणि त्याचे 'तसले' फोटो..

''पर्सनल फोटो हृतिकने आपल्याला दाखवले ज्यात दोघे नको त्या अवस्थेत होते''

Aug 28, 2022, 09:59 AM IST

'त्या' Kissing सीनमुळे ऐश्वर्या वादाच्या भोवऱ्यात, अभिनेत्रीला लीगल नोटीस

ऐश्वर्याचा 'तो' किसिंग सीन आजही चर्चेत, लीगल नोटीस मिळाल्यनंतर अनेक जण म्हणाले...

 

Jul 11, 2022, 10:22 AM IST