hrdik pandya

IPL Mega Auction: 'या' खेळाडूला मुंबई इंडियन्स पुन्हा करणार का रिटेन?

हार्दिक पांड्या हा भारतातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक मानला जातो. आयपीएलच्या इतिहासात त्याचा विक्रम उत्कृष्ट राहिला आहे. या वर्षी त्याला विशेष कामगिरी करता आली नसली तरी पुढील सीझनमध्ये त्याला इतर टीमकडून चांगली किंमत मिळू शकते.

Nov 5, 2021, 08:44 AM IST