how to cook rice

भात शिजवताना चुकूनही करु नका 'या' चुका, जाणून घ्या कसा शिजवावा तांदूळ

Rice Cooking Tips : भात खाल्ल्याने वजन वाढते असे अनेकदा सांगितले जाते. थायरॉईड, मधुमेह, पीसीओडी सारख्या समस्यांनी ग्रस्त असलेले लोक भात खाणे टाळतात. फक्त आयुर्वेदिक पद्धतीचा वापर करून तुम्हाला कोणत्याही समस्या किंवा त्रासाला सामोरे जावे लागणार नाही.

 

Jan 23, 2024, 05:06 PM IST

Kitchen Tips: हातातल्या बांगडीचा असाही उपयोग; तांदळात टाका आणि...

Rice Cleaning Tips in Marathi: तुम्ही बांगडी हातात घातली असेल पण कधी तांदळात टाकून पाहिली आहे  का? एका भांड्यात तांदूळ घेऊन त्यात पाणी आणि एक बांगडी टाका. तांदूळ घेतलेले भांडे हलवून घ्या. बांगडी तळाशी जाईल आणि तांदूळ वर येतील. असेच हलवत भांड्यातील पाणी - तांदूळ थोडेथोडे हातावरुन दुसऱ्या भांड्यात घ्या.

Jun 30, 2023, 11:56 AM IST

तुम्ही भात खाताय, मग त्याआधी तांदुळ असा धुवा नाहीतर...

Cooking Tips :  भारतीय आहारातील महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग म्हणजे भात... अनेकांना भात खाल्ला नाही तर जेवण पूर्णच वाटत नाही. भात जर एवढा महत्त्वाचा असेल तर तो शिजवण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे ही महत्त्वाचे आहे. 

Jun 21, 2023, 04:40 PM IST

भात मऊ-मोकळा फडफडीत होण्यासाठी कसा शिजवावा? वापरा 'या' किचन टिप्स..

Rice Cooking Kitchen Tips: अजूनही कुटूंबात भातावरुन कसा स्वयंपाक जमतो हे आजही जोखले जाते. पण कुठल्या परिक्षेत पास होण्यासाठी म्हणून नाही तर भात व्यवस्थित करायला जमणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. 

May 23, 2023, 04:42 PM IST

Cooking Tips : घरी हॉटेलसारखा मोकळा भात का होत नाही ? या पद्धतीने भात शिजवून पहा बरं...

Cooking Tips : भात शिजवताना तुम्हाला फट एक चमचा ही गोष्ट पाण्यात मिसळायची आहे आणि मग त्यात तांदूळ घालायचा आहे. याने तुमचा भात अगदी सुटसुटीत आणि ...

Feb 4, 2023, 05:18 PM IST

cooking tips: भात कुकरमध्ये शिजवावा की टोपात...जाणून घ्या योग्य पद्धत

जेव्हा प्रेशर कुकरमध्ये भात शिजवला जातो, तेव्हा तो अधिक चांगला शिजतो,ज्यामुळे पचन प्रक्रिया सुरळीत होते. प्रेशर कुकरमध्ये शिजवलेला भात पचवायला कमी कष्ट लागतात.

Dec 11, 2022, 10:18 AM IST

Cooking tips: घरी शिजलेला भात नेहमी चिकट होतो का ? 'या' टिप्स वापरून बनवा सुटसुटीत - मोकळा भात

कुकरमध्ये भात लवकर शिजतो (rice cooker) मात्र हे नेहमी लक्षात असुद्या 1 शिट्टी आल्यावर गॅस मंद आचेवर ठेवावा आणि दुसऱ्या शिट्टीनंतर गॅस बंद करून टाकावा.. 

 

Nov 22, 2022, 11:42 AM IST

Cooking Rise: भात शिजवायची करेक्ट पद्धत जाणून घ्या, नाहीतर होईल कँसर किंवा येईल हार्ट ऍटॅक?

तांदूळ नेमका कशा पद्धतीने शिजवला जावा याबाबात रिसर्च करण्यात ( reaserch on cooking rice) आला

Sep 29, 2022, 08:11 PM IST

असा भात शिजवणे आरोग्यासाठी हानिकारक... नाहीतर वाढेल Heart Attackचा धोका

तांदूळ बनवण्याचा योग्य मार्ग सुमारे 4 वर्षांपूर्वी झालेल्या एका संशोधनातून उघड झाला.

Sep 15, 2021, 06:55 PM IST