how to change passenger name in train

तिकीट ट्रान्सफर करणं शक्य, तुमच्या तिकिटीवर दुसरी व्यक्ती करु शकते प्रवास; रेल्वेने सांगितली प्रक्रिया

How to Change Passenger Name in Train: ट्रेनचं तिकीट कंफर्म केल्यानंतर  ते दुसऱ्याच्या नावे ट्रान्सफर करणं सहज शक्य आहे. जर तुम्हाला तुमच्या जागी दुसऱ्या व्यक्तीला प्रवासासाठी पाठवायचं असेल तर तुम्ही त्याच्या नावे तिकीट कंफर्म करु शकता. रेल्वेनेच याची पद्धत सांगितली आहे. 

 

Jul 27, 2023, 03:50 PM IST