how much youtube pay for 1m views in india

YouTube वर कशी होते कमाई? 1000 व्ह्यूज आल्यावर किती रुपये मिळतात, जाणून घ्या...

सध्याच्या तरुणाईमध्ये रिल्स बनवून ते सोशल मीडियावर शेअर करण्याची प्रचंड क्रेझ आहे. यातून चांगली कमाईदेखील होते. विशेष म्हणजे नोकरी न करता आता सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे कमावणं हा काही तरुणांचा पेशाच बनलाय. अनेक तरुण लाखो रुपये या माध्यमातून कमावतात. 

Jul 18, 2023, 03:58 PM IST