टूथब्रश किती दिवसांनी बदलावा? जाणून घ्या ब्रश बदलण्याची वेळ
सकाळी उठायचं, उठलं की, आधी ब्रश करायचा आणि मग पुढच्या कामाला लागायचं. बरेच लोक टूथपेस्ट खरेदी करताना अनेक चौकशा करतात; मात्र आपल्या ब्रशकडे दुर्लक्ष करतात. एकदा टूथब्रश खरेदी केल्यानंतर बरीच वर्षं तो एकच ब्रश वापरत राहतात. मात्र, ब्रश बदलण्याची एक ठरावीक वेळ असते. जास्त काळ एकच ब्रश वापरल्यानं तुमचे दात आणि हिरड्यांसाठी ते नुकसानकारक ठरतं.
Mar 7, 2024, 02:47 PM ISTबाथरुममध्ये टुथब्रश ठेवणे कितपत योग्य, आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो?
Toothbrush in Bathroom: टुथब्रश बाथरुममध्ये ठेवणे कितपत योग्य आहे. त्यामुळं आरोग्यावर काय परिणाम होतो, जाणून घेऊया सविस्तर
Sep 21, 2023, 08:28 AM IST