Mpox संसर्गावर मुंबई महापालिका अलर्ट मोडवर
मंकीपॉक्स या संसर्गजन्य आजाराचा धोका वाढला आहे. संपूर्ण देशभरात मंकीपॉक्सचे रुग्ण सापडले आहेत. अशावेळी मुंबई महानगरपालिकेने विशेष काळजी घ्यायला सुरुवात केली आहे.
Aug 22, 2024, 08:52 PM ISTलहान मुलांमध्ये मंकीपॉक्सचा धोका अधिक, 'ही' 10 लक्षणे वेळीच ओळखा
Mpox in kids : मंकीपॉक्सचा त्रास फक्त मोठ्यांनाच नाही तर याचा धोका लहानांना देखील आहे. लहान मुलांमध्ये मंकीपॉक्सच्या काही लक्षणांना जाणून घ्या. जे अजिबातच दुर्लक्षित करु शकत नाही.
Aug 22, 2024, 08:37 PM IST