house commons

भर संसदेत खासदाराने लावली पॉर्न फिल्म; जवळ बसलेल्या महिला खासदाने केली तक्रार

Adult movie in Parliament | संसदेतील सभागृहात एक खासदार आपल्या मोबाईलवर पॉर्न पाहताना आढळून आले. त्यांना जाब विचारल्यावर त्यांनी उडावाउडवीची उत्तरं दिली. यावेळी संसदेत उपस्थित असलेल्या महिला खासदारांनी त्यांना असा धडा दिला आहे की ते कधीच विसरू शकणार नाहीत.

Apr 28, 2022, 10:53 AM IST

बेबोला लंडनमध्ये मिळालं ‘सोनेरी मानपत्र’!

बॉलिवूड सूपरस्टार करिना कपूरचा ब्रिटनच्या ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये गौरव करण्यात आलाय. एशिया सनडे न्यूजपेपर या वर्तमानपत्राच्यावतीनं भारतीय वंशाचे मेंबर ऑफ पार्लमेंट किथ वाझ यांच्या हस्ते बेबोला सोनेरी मानपत्र प्रदान करण्यात आलं.

Oct 30, 2013, 01:23 PM IST