जेव्हा अमिताभ यांच्यामुळे झालं ट्रॅफिक जाम; KBC मध्ये स्पर्धकाने सांगितला थक्क करणारा किस्सा
अमिताभ बच्चन नेहमीचं kbcमध्ये आपल्या किस्स्यांमुळे प्रेक्षकांना हसवत असतात. त्यांच्याकडे अनेक खासगी किस्से असतात. परंतु यावेळेस हॉट सीटवर बसलेल्या एका स्पर्धकानी एक किस्सा सांगितला, ज्यामुळे खुद्द अमिताभ बच्चन यांनाचं धक्का बसला.
Jan 15, 2025, 12:31 PM ISTभारतीय संघाचा कॅप्टन ही हॉट सीट - विराट कोहली
टीम इंडियाचा कॅप्टन असणं हॉट सीट आहे....या ठिकाणी प्रेम, लक्ष, टीका सगळं काही एका वेळी होतं असतं... त्यामुळे कसोटी बरोबरच वन डे टीमचा कॅप्टन होण्याकडे मी एक संधी म्हणून पाहतो, मात्र त्या सोबत ही एक मोठी जबाबदारी देखील आहे, असे भारताच्या क्रिकेट संघाच्या तिन्ही फॉरमॅटमधील कर्णधार विराट कोहली यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितले.
Jan 11, 2017, 05:24 PM ISTविराटनं बळकावली मास्टर ब्लास्टर सचिनची जागा!
क्रिकेट वर्ल्डकप २०१५ मध्ये सलग दोन मॅचेसमध्ये विरोधी टीमला धूळ चारणाऱ्या टीम इंडियाचा आत्मविश्वास आता निश्चितच उंचावलाय. त्यामुळेच, की काय टीमचं नेतृत्व करणाऱ्या कॅप्टन विराट कोहलीची कॉलरही ताठ झालेली दिसतेय.
Feb 26, 2015, 05:57 PM IST