horse stable

एसटी स्थानक झाले घोड्यांचा तबेला; घोडे आत, प्रवासी बाहेर

स्वतः परिवहन महामंडळाचे कर्मचारी बस स्थानक परिसरात कार्यरत असून प्रशासनाने डोळेझाक केल्याचे दिसून येत आहे. 

Sep 8, 2020, 03:54 PM IST