Surya Gochar 2023 : ग्रहांचा राजा सूर्य 6 दिवसांनी करणार महागोचर! 'या' राशींच्या कुंडलीत पैशांचा पाऊस
Surya Rashi Parivartan 2023 : येत्या 17 सप्टेंबरला ग्रहांचा राजा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे तीन राशींच्या कुंडलीत पैशांचा पाऊस पडणार आहे.
Sep 11, 2023, 10:17 AM ISTHoroscope Money Weekly : 11 ते 17 सप्टेंबर : सूर्य आणि बुधामुळे या राशींच्या दारी येईल लक्ष्मी! जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Career Horoscope 11 to 17 September : श्रावण महिन्याती आज शेवटचा सोमवार असून नवीन आठवड्याला सुरुवात झाली आहे. श्रावणाचा शेवटचा आठवडा मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिकदृष्ट्या कसा असेल जाणून घ्या.
Sep 11, 2023, 08:57 AM ISTAstrology 2023 : गुरु चंद्रामुळे तयार होणार अत्यंत शुभ गजकेसरी योगावर राहु केतुची नजर, 3 राशींच्या आयुष्यात येणार भूकंप
Gajkesari Yog / Guru Chandal Yog : गुरु ग्रहामुळे अत्यंत असा शुभ गजकेसरी योग निर्माण होतो आहे. पण या शुभ योगावर राहु केतुची वक्रदृष्टी पडणार आहे. अशात तीन राशींना सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे.
Sep 9, 2023, 12:13 PM ISTGanesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीला विशेष योग! 3 राशींच्या मंडळींवर बसरणार बाप्पांची कृपा
Ganesh Chaturthi 2023 : लवकरच मोठ्या मंडळापासून घरोघरी बाप्पाचं आगमन होणार आहे. यंदा 19 सप्टेंबर गणेश चतुर्थीला विशेष योग जुळून आला आहे. त्यामुळे तीन राशींच्या लोकांना वरदान ठरणार आहे.
Sep 9, 2023, 11:12 AM ISTGuru-Budh-Shani Vakri : बुध, गुरु आणि शनिदेव झाले वक्री; तिन्ही ग्रहांची उल्टी चाल 'या' राशींवर पाडणार पैशांचा पाऊस
Guru Planet Budh And Shani Dev Vakri : कर्म आणि न्याय देणारे शनिदेव, व्यवसाय देणारा बुध आणि समृद्धी देणारा बृहस्पति म्हणजे गुरु हे तीन ग्रह वक्री झाले आहेत. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसणार आहे. मात्र यावेळी 3 राशींच्या व्यक्ती अशा आहेत ज्यांना याचा चांगला फायदा मिळणार आहे.
Sep 7, 2023, 05:20 AM ISTJanmashtami 2023 : गोकुळाष्टमीला 30 वर्षांनी अद्भुत योगायोग! श्रीकृष्ण 'या' राशींना देणार भरपूर पैसा
Janmashtami 2023 : आज भगवान श्री कृष्ण यांचा जन्मदिव म्हणजे जन्माष्टमीचा सण. आज घरोघरी लड्डू गोपाळाची पूजा केली जाणार. यंदा 30 वर्षांनी अद्भूत आणि दुर्मिळ असा योगयोग जुळून आला आहे. त्यामुळे काही राशींवर गोपाळ कृष्णाचा विशेष आशिर्वाद मिळणार आहे.
Sep 6, 2023, 05:25 AM IST
Astrology : गुरु, सूर्यसह 3 ग्रहांच्या चालीत होणार मोठा बदल; सप्टेंबर महिन्यात मिळणार प्रचंड पैसा
Astrology : ग्रहांच्या या बदलाचा परिणाम प्रत्येक राशीच्या व्यक्तींवर होताना दिसतो. आगामी काळात गुरू आणि सूर्यासह 3 ग्रहांच्या चालीमध्ये बदल होणार आहेत.
Sep 6, 2023, 05:20 AM ISTBudh Uday 2023 : 15 सप्टेंबरपासून चमकेल 'या' 5 लोकांचं भाग्य! तुमच्या नशिबात काय आहे?
Budh Uday 2023 : बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र, संवाद, गणित, हुशारी आणि मैत्रीचा दाता बुध ग्रह लवकर गोचर करणार आहे. त्यामुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे.
Sep 5, 2023, 08:40 PM IST
घरात समृद्धी येण्यासाठी गोकुळाष्टमीला घरी आणा 'या' 5 गोष्टी
गोकुळाष्टमीला पूजेमध्ये या 5 गोष्टी हव्याच
Sep 4, 2023, 05:36 PM ISTआर्थिक संकटावर मात करण्यासाठी जन्माष्टमीला करा मोराच्या पिसांसंबंधी उपाय
Krishna Janmashtami 2023 : आर्थिक संकटावर मात करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात जन्माष्टमीच्या दिवशी मोराच्या पिसांसंबधी उपाय केल्यास फायदा मिळतं असं सांगण्यात आलं आहे.
Sep 4, 2023, 09:34 AM ISTAmla Rajyoga : गुरु वक्रीमुळे पॉवरफुल अमला राजयोग! 3 राशींच्या लोकांना होणार बंपर धनलाभ
Guru Vakri 2023 : ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्र यांच्या गोचरमुळे 300 प्रकारचे योग तयार होत असतात. काही योग हे अत्यंत शुभ आणि अशुभ असतात. या 300 पैकी 30 हे राजयोग आहेत. त्यातील सर्वात पॉवरफुल अमला राजयोग निर्माण झाला आहे.
Sep 4, 2023, 08:15 AM ISTHoroscope Money Weekly : 04 ते 10 सप्टेंबर : 'ही' मंडळी होणार मालामाल! शुक्र आणि गुरुचा स्थितीमुळे मिळणार मेहनतीचं फळ
Weekly Career Horoscope 04 to 10 September : सप्टेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. बालगोपाळ काही मंडळांना करणार मालामाल. मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिकदृष्ट्या कसा असेल जाणून घ्या.
Sep 4, 2023, 06:33 AM ISTShukra Margi 2023 : शुक्र 4 सप्टेंबरला होणार मार्गी, 5 राशींच्या बँकेत असणार पैसाच पैसा
Shukra Margi 2023 : संपत्तीचा कारक शुक्र ग्रह 48 तासांनंतर कर्क राशीत मार्गी होणार आहे. शुक्र सध्या सिंह राशीत प्रतिगामी होणार आहे. यामुळे 5 राशींच्या आयुष्यात पैसाच पैसा असणार आहे.
Sep 2, 2023, 12:03 PM ISTJanmashtami 2023 : 30 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोग! 'या'राशींसाठी खूप खास असेल जन्माष्टमी…
Janmashtami 2023 : भगवान श्रीकृष्ण यांचा जन्मदिवस म्हणजे जन्माष्टमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येणार आहे. काही राशींसाठी गोपाळ कृष्णाची कृपा बरसणार आहे.
Sep 2, 2023, 08:18 AM ISTSurya Gochar 2023 : ग्रहांचा राजा सूर्य कन्या राशीत करणार प्रवेश! 17 सप्टेंबरपासून 4 राशींची मंडळी असणार शिखरावर
Sun Transit September 2023 : ग्रहांचा राजा सूर्य देव कन्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही मंडळींचे अच्छे दिन सुरु होणार आहे. सूर्य गोचर 4 राशींसाठी भाग्यवान ठरणार आहे.
Sep 2, 2023, 07:33 AM IST