Chandra Gochar : आज चंद्र गोचरमुळे शुभ अशुभ योग! अंगारक योग आणि ग्रहण योग या लोकांना ठरणार डोकेदुखी
Chandra Gochar : आज चंद्र तूळ राशीत असणार असून पुढील सव्वा दोन दिवस इथेच असणार आहे. तूळ राशीत चंद्र गोचरमुळे तीन योग तयार झाले आहे.
Oct 15, 2023, 05:15 AM IST
Navratri 2023 : नवरात्रीत भद्रा योग, बुधादित्य योग आणि शश योग! 'या' राशींच्या लोकांना मिळणार छप्परफाड पैसा
Navratri 2023 : आजपासून नऊ दिवस देवाची आराधना करण्यात येणार आहे. यंदा दुर्मिळ असे योग नवरात्रीत तयार झाले आहेत. हे योग काही राशींच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे.
Oct 15, 2023, 05:00 AM ISTShani Margi 2023 : दिवाळीपूर्वी शनि मार्गी! जून 2024 बरसणार शनिदेवाची कृपा; यश-प्रगतीसोबत अपार संपत्ती
Shani Margi 2023 : नवरात्रीच्या मुहूर्तावर 15 ऑक्टोबरला शनिदेव नक्षत्र गोचरनंतर दिवाळीपूर्वी शनि मार्गी होणार आहे. त्यामुळे काही राशींना जून 2024 पर्यंत छप्पडफाड धनलाभ होणार आहे.
Oct 14, 2023, 06:39 PM ISTGuru Gochar : 'या' राशींसाठी 2024 असणार लकी; गुरु गोचरमुळे मिळणार सन्मान आणि पैसाच पैसा
Jupiter Transit in Taurus : ग्रहांचा गुरू बृहस्पति याला वैदिक ज्योतिषशास्त्रात देवगुरु म्हटलं जातं. या गुरुदेवामुळे येणार नवीन वर्ष 2024 वर्ष काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे.
Oct 14, 2023, 03:48 PM ISTIND vs PAK : भारत की पाकिस्तान कोण जिंकणार? रोहित - ईशानबद्दल ज्योतिषाची मोठी भविष्यवाणी
IND vs PAK: आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये आज भारत पाकिस्तान एकमेकांना भिडणार आहेत. या मॅचमध्ये रोहित शर्मा आणि ईशान किशनबद्दल प्रसिद्ध ज्योतिषशास्त्र पंडित यांनी मोठा दावा केला.
Oct 14, 2023, 01:21 PM IST
Shani Amavasya 2023 : 14 ऑक्टोबरला या वर्षातील शेवटची शनि अमावस्या, 3 राशींना शनिदेवाच्या प्रकोपापासून मिळणार आराम
Shani Amavasya 2023 : सर्वपित्री अमावस्या आणि सूर्यग्रहणाच्या दिवशी शनिश्चर अमावस्या असा त्रियोग जुळून आला आहे. 14 ऑक्टोबरला या वर्षातील शेवटची शनि अमावस्या असणार आहे.
Oct 13, 2023, 03:59 PM ISTKrur Yoga : नवरात्रीत 'क्रूर योग' ! सूर्य गोचरमुळे 4 राशींच्या लोकांवर सूर्यदेवाची व्रकदृष्टी
Sun Transit 2023 : सूर्य गोचरमुळे तूळ राशीत तीन ग्रहांचा क्रूर योग तयार होतो आहे. हा योग 4 राशींच्या लोकांसाठी धोकादायक ठरणार आहे. त्यामुळे ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितले आहेत.
Oct 13, 2023, 12:28 PM ISTSarva Pitru Amavasya 2023 : सर्वपित्री अमवास्येवर सूर्यग्रहणाची सावली; 'हे' काम करु नका, पितरांची नाराजीमुळे येईल आर्थिक संकट
Sun Transit 2023 : शनिवारी 14 ऑक्टोबरला सर्वपित्री अमावस्येवर सूर्यग्रहणाची सावली आहे. यादिवशी शनि अमावस्यादेखील आहे. त्यामुळे या दिवशी चुकूनही काही कामं करु नका अन्यथा पूवर्ज नाराज होतील.
Oct 13, 2023, 11:28 AM ISTPishach Yog : शनि-मंगळ गोचरमुळे महाविनाशकारी 'पिशाच योग'; 'या' राशींच्या आयुष्यात येणार भूंकप
Pishach Yog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार नवव्या घरात न्यायदेवा आणि ग्रहांचा सेनापती याच्या भेटीतून पिशाच योग निर्माण झाला आहे. त्यामुळे काही राशींच्या आयुष्यात भूंकप येणार आहे.
Oct 13, 2023, 05:32 AM ISTनोव्हेंबर महिन्यात शुक्र-शनी देणार अपार पैसा; 'या' राशींच्या तिजोरी सोन्या-चांदीने भरणार
Saturn Direct 2023: नोव्हेंबर महत्त्वाच्या ग्रहांच्या स्थितीतील बदलाचा परिणाम सर्व लोकांवर होताना दिसून येणार आहे. मात्र यावेळी 4 राशी आहेत ज्यांच्यासाठी हे ग्रहांचं गोचर खूप शुभ राहील.
Oct 11, 2023, 10:30 AM ISTRahu Ketu Gochar 2023 : दिवाळीपूर्वी राहू-केतूचं गोचर, 'या' 5 राशींची लोक 2025 पर्यंत होणार कोट्यधीश
Rahu Ketu Gochar 2023 : यंदाची दिवाळी आणि पुढील दीड वर्ष काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. दीड वर्षांनंतर राहू केतू एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे.
Oct 10, 2023, 08:39 PM ISTMangal Gochar 2023 : बंपर दिवाळी! मंगळदेव 'या' लोकांना देणार अमाप संपत्ती, 16 नोव्हेंबरपर्यंत बँक बॅलेन्समध्ये वाढ
Mars Transits 2023 : ग्रहांचा सेनापती मंगळदेव 16 नोव्हेंबरपर्यंत शुक्राच्या राशीत म्हणजे तूळ राशीत आहे. त्यामुळे काही राशींच्या बँकेत अकाऊंटमध्ये पैसाच पैसा असणार आहे.
Oct 10, 2023, 02:10 PM ISTइंदिरा एकादशीला धन योगासोबत लक्ष्मी नारायण योग! 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा
Indira Ekadashi 2023 : इंदिरा एकादशीला अतिशय दुर्मिळ आणि शुभ संयोग जुळून आले आहेत. यादिवशी धन योग, शुभ योग आणि साध्य योग आहे. त्यामुळे काही राशींसाठी हा योग आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे.
Oct 9, 2023, 08:31 PM ISTKalatmak Yog 2023 : सिंह राशीत चंद्र शुक्राच्या मिलनाने कलात्मक योग! पुढील अडीच दिवस 5 राशींसाठी मिळणार अमाप संपत्ती
Moon Venus Conjunction : 10 ऑक्टोबरपासून अडीच दिवस 5 राशींसाठी अच्छे दिन सुरु होणार आहे. सिंह राशीत चंद्र आणि शुक्रदेवाचं मिलन होणार आहे. त्यातून अतिशय शुभ असा कलात्मक योग तयार झाला आहे.
Oct 9, 2023, 06:40 PM ISTShani Dev : सूर्यग्रहणानंतर दोनदा शनिदेव बदलणार चाल, 5 राशींसाठी दिवाळी असणार मालामाल
Saturn Transit 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार वेळोवेळी ग्रह आपली स्थिती बदत असतात. यंदाची दिवाळी अतिशय खास असणार आहे. शनिदेव 5 राशींच्या बँक बॅलेन्स पैशांने भरणार आहे.
Oct 8, 2023, 09:27 PM IST