horoscope

...इथे मिळते राशींवरून नोकरी!

‘तुमची रास कोणती?’ असा प्रश्न तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी मुलाखतीच्या वेळी विचारली गेली तर... तुम्ही अवाक नक्कीच व्हाल...

Jul 31, 2013, 01:11 PM IST

कसा असतो राशीनुसार व्यक्तींचा स्वभाव

तुमच्या राशीनुसार तुमचा स्वभाव ठरत असतो. बारा राशींनुसार बारा स्वभावांची माणसं असतात. यातील तुमची रास कोणती आणि त्या राशीनुसार तुमचा स्वभाव आहे का हे सांगताहेत ज्योतिष विशारद पंडीत मानसी

May 15, 2013, 06:37 PM IST

कसा असतो मेष राशीच्या व्यक्तींचा स्वभाव

तुमच्याजवळ खूपच धाडस धैर्य कार्यतत्परता आहे, तसेच तुम्ही अतीशय तापट आहात. मेंढयाप्रमाणे दे धडक बेधडक असे तुम्ही आहात. आपल्यातील क्षमता दाखवून दयायला तुम्हाला आवडते, आपुनबी क्या चीज है.

May 15, 2013, 05:00 PM IST

कसा असतो वृषभ राशीच्या व्यक्तींचा स्वभाव

सर्व प्रथम म्हणजे तुम्ही तुमच्या घरावर माणसांवर, तसेच तुमच्या शेतीवरती खूप प्रेम करता. तुम्ही बैलासारखे कितीही ओझे ओढून नेण्याची ताकद ठेवतात.

May 15, 2013, 04:52 PM IST

कसा असतो मिथुन राशीच्या व्यक्तींचा स्वभाव

समयसूचकता, तर्कपध्दती, हास्यविनोद, लिखाण, हे चांगले गुण आणि अस्थिरता, गप्पागोष्टी, वेळ घालविणे, जाहिरातबाजी, चिडखोरपणा, पोरकटपणा हे तुमच्यामधील दूर्गूण आहेत.

May 15, 2013, 04:33 PM IST

कसा असतो कर्क राशीच्या व्यक्तींचा स्वभाव

चंद्र ज्याप्रमाणे कलेकलेने वाढतो कलेकलेने कमी होतो, अगदी त्याप्रमाणे तुम्ही कधी कधी सकारात्मक असतात तर कधी अचानकच देशाच्या कर्जाचा बोजा आपल्या एकटयावरच आहे की काय, असे नर्वस होतात.

May 15, 2013, 04:17 PM IST

कसा असतो सिंह राशीच्या व्यक्तींचा स्वभाव

तुम्ही रूबाबदार व्यक्तिमत्वाचे आणि राजा सारखे अधिकार गाजविणारे असता. जरी तुम्ही परीणामाचा विचार न करता समोरच्याला बोलून जात असले, तरी जबाबदारीची जाणीव ही तितकीच ठेवतात.

May 15, 2013, 04:06 PM IST

कसा असतो कन्या राशीच्या व्यक्तींचा स्वभाव

तुमचा इतरांपेक्षा वेगळा स्वभाव म्हणजे तुम्ही अत्यंत चिकित्सक आहात. काही पण होऊ दे, पण बुध्दी पणाला लावून प्रत्येक गोष्टीचा तुम्ही बारकाईने किस काढतात.

May 15, 2013, 03:49 PM IST

कसा असतो तूळ राशीच्या व्यक्तींचा स्वभाव

तुम्ही वेगवेगळे छंद कलांची जोपासना करणारे आहात. देव भोळे भावनाप्रधान मायाळु जीवनावर श्रध्दा असणारे कर्तव्य आणि प्रेम दोन्हींचा समतोल संभाळणारे असे आहात.

May 15, 2013, 03:27 PM IST

कसा असतो धनु राशीच्या व्यक्तींचा स्वभाव

तुम्ही स्वभावाने गोड विवेकी महत्वाकांशी कार्यतत्पर उदार मनाचे आहात. तुम्ही मनाने मोकळे असले तरी विचार पक्के असतात. जीवनाचे तत्वज्ञानही तुमच्याकडे असते. सामाजिक कार्याची आवड असते. त्यामुळे गोरगरीबांना सढळ हाताने मदत करतात.

May 14, 2013, 09:31 PM IST

कसा असतो वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा स्वभाव

तुमचे प्रभावी सद्गुण म्हणजे तुमच्या अंगी असलेला लढवय्या बाणा कोण्त्याही प्रसंगात न डगमगता संघर्षात्मक टक्कर देण्याची ताकत असते.

May 14, 2013, 08:58 PM IST

कसा असतो मकर राशीच्या व्यक्तींचा स्वभाव

इतर राशींच्या तुलनेनुसार तुमच्या जीवनामध्ये अधिक अडचणी येतात, पण कर्म हाच देव कठोर परीश्रम हिच पूजा असे मानून तुम्ही कर्तव्याला प्राधान्य देता. तरीही तुम्हाला नशीब हुलकावणीच देत खरंच नशीब लपाछपीचा खेळ खेळत राहतो.

May 14, 2013, 08:36 PM IST

कसा असतो कुंभ राशीच्या व्यक्तींचा स्वभाव

तुमच्याकडे बुध्दी विद्वत्ता असल्यामुळे तुमचे बौध्दिक चर्चेमध्ये बौध्दिक कामामध्ये मन रमते. त्यामुळे इतरोना सतत उपदेशकरण्याची तुम्हाला सवय लागते.

May 14, 2013, 08:23 PM IST

कसा असतो मीन राशीच्या व्यक्तींचा स्वभाव

तुम्ही स्वभावाने मनमिळावु, भावनाप्रधान, इतरांबद्दल सहानभुती बाळगणारे रुढी-परंपरा, अपार श्रध्दा ठेवणारे आहात. चंचलता द्विधा मनःस्थिती तुमच्यामध्ये दिसून येते.

May 14, 2013, 08:02 PM IST

कुणाच्या कुंडलीत असतो श्रीमंतीचा योग?

आपलं स्वतःचं घर असावं, प्रॉपर्टी असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. आपण त्यासाठी प्रयत्नही करत असतो. तरीही बऱ्याचवेळा या गोष्टी प्राप्त करण्यात यश लाभत नाही. तर इतरांना मात्र सहज बंगला, गाडी मिळवणं जमतं.

Jun 19, 2012, 10:12 PM IST